सचिनचा 45 वा वाढदिवस वानखेडेवर असा झाला साजरा
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा काल 45 वा वाढदिवस साजरा झाला.
Apr 25, 2018, 09:28 AM ISTविनोद कांबळीनं असा साजरा केला सचिनचा वाढदिवस
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आज ४५ वर्षांचा झालाय.
Apr 24, 2018, 09:28 PM ISTसचिनच्या वाढदिवसालाच ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाचा खोळसाडपणा
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आज ४५ वर्षांचा झालाय.
Apr 24, 2018, 04:29 PM ISTखुलासा! पहिल्यांदा कोणी दिला होता 'सचिन-सचिन'चा आवाज
कोणी सुरुवात केली सचिन-सचिनच्या आवाजाची
Apr 24, 2018, 12:09 PM ISTमुंबई | वाढदिवसानिमित्त सचिनच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 24, 2018, 10:26 AM ISTसचिनचा आज ४५ वा वाढदिवस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 24, 2018, 10:22 AM ISTसचिन तेंडुलकरचे हे 5 रेकॉर्ड कोहलीच काय कुणीच तोडू शकत नाही
क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा 24 एप्रिल हा दिवस खास आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा आज 45 वा वाढदिवस आहे. सचिनने प्रत्येक चाहत्याच्या मनात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे 2013 मध्ये सचिन निवृत्त होऊनही आजही चाहत्यांच्या मनातील ताईत आहे. आजही कोणत्या ना कोणत्या कारणाने सचिनच्या नावाचा उल्लेख केला जातो. 24 एप्रिल 1973 हा सचिन तेंडुलकरचा वाढदिवस आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
Apr 24, 2018, 10:07 AM ISTVIDEO : आज पुन्हा एकदा हैप्पी बर्थडे सचिन ने दुमदुमणार वानखेडे
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आज ४५ वर्षांचा झालाय. जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय.
Apr 24, 2018, 09:47 AM ISTबर्थ डे स्पेशल : कोचच्या 'या' वाक्यामुळे सचिन तेंडुलकरचं आयुष्यचं बदललं
''सचिन रमेश तेंडुलकर'' आज या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही.
Apr 24, 2018, 07:01 AM ISTसचिननंतर आता हा खेळाडू मुलांसोबत क्रिकेट खेळला, ओळखू नये म्हणून घेतला साधूचा वेष
आयपीएलची जादू सध्या प्रत्येक क्रिकेट रसिकावर आहे.
Apr 23, 2018, 08:30 PM ISTसचिनसोबत गल्ली क्रिकेट खेळलेल्या मुलांसोबत झी २४ तासचा खास संवाद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 17, 2018, 04:31 PM ISTसचिनसोबत गल्ली क्रिकेट खेळलेल्या मुलांसोबत झी २४ तासचा खास संवाद
आम्ही बोलतोय तो क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरबद्दल....कारण सचिन आपल्या गाडीतून जात असताना अचानक काही मुलं क्रिकेट खेळताना पाहिलं आणि सचिनलाही हा खेळ खेळण्याचा मोह आवरता आला नाही.
Apr 17, 2018, 04:16 PM ISTव्हिडिओ : गल्लीतल्या पोरांबरोबर क्रिकेटचा देव रस्त्यावर उतरतो तेव्हा...
या मुलांना क्रिकेट खेळताना पाहून सचिनलाही क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही
Apr 16, 2018, 06:19 PM ISTसचिन तेंडुलकरची मुलगी सारा या बॉलीवुड अभिनेत्याची आहे मोठी फॅन
या अभिनेत्याची फॅन आहे सारा तेंडुलकर
Apr 15, 2018, 09:30 AM IST