World Cup 2019 : #NZvIND सामन्यामुळे सट्टा बाजारात तेजी; 'या' संघाला बुकींची पसंती
अशी आहेत ही गणितं.....
Jul 9, 2019, 08:24 AM ISTकानडी कौल : सट्टाबाजारात कुणावर लागलाय सर्वांत जास्त भाव...
सरकार बनवण्यासाठी भाजपला तिसऱ्या पक्षाची मदत घ्यावी लागेल. हा तिसरा पक्ष म्हणजे जेडीएस असू शकतो.
May 15, 2018, 09:41 AM ISTभरकटलेला 'विकास' स्थिर करणारा भाजपचा चेहरा
हे तेच हितू कनोडीया आहेत ज्यांनी, गुजरातमध्ये भरकटलेला विकास स्थिर करून भाजपला यश मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली.
Dec 18, 2017, 12:24 PM IST2019 मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान बनतील: आनंदीबेन पटेल
आम्हाला मान्य आहे की, सौराष्ट्र मध्ये आम्ही कमी पडलो - आनंदीबेन
Dec 18, 2017, 12:08 PM ISTगुजरात निवडणुक 2017: भाजपने खाते खोलले, 70 हजारांच्या मताधिक्याने पहिला उमेदवार विजयी
राकेश शहा असे या उमेदवाराचे नाव असून, अहमदाबाद येथून ते विजयी झाले आहेत.
Dec 18, 2017, 10:52 AM ISTगुजरात निवडणुक 2017: भाजपने खाते खोलले, 70 हजारांच्या मताधिक्याने पहिला उमेदवार विजयी
गुजरात विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक निकाल हाती येण्यासाठी सुरूवात झाली आहे. नुकतेच भाजपने खाते खोलले आहे. जवळपास 70 हजारांपेक्षाही अधिक मताधिक्याने भाजपचा पहिला उमेदवार निवडूण आला आहे. राकेश शहा असे या उमेदवाराचे नाव असून, अहमदाबाद येथून ते विजयी झाले आहेत.
Dec 18, 2017, 10:50 AM ISTगुजरात निवडणुक 2017: भाजपने खाते खोलले, 70 हजारांच्या मताधिक्याने पहिला उमेदवार विजयी
गुजरात विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक निकाल हाती येण्यासाठी सुरूवात झाली आहे. नुकतेच भाजपने खाते खोलले आहे. जवळपास 70 हजारांपेक्षाही अधिक मताधिक्याने भाजपचा पहिला उमेदवार निवडूण आला आहे. राकेश शहा असे या उमेदवाराचे नाव असून, अहमदाबाद येथून ते विजयी झाले आहेत.
Dec 18, 2017, 10:50 AM ISTगुजरात निवडणुक 2017 : भाजप जिंकावा म्हणून बनारसमध्ये यज्ञ
एग्झीट पोलमध्ये तर, भाजप विजयी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
Dec 18, 2017, 10:17 AM ISTगुजरात निवडणुक 2017: भाजप पुन्हा आघाडीवर, काँग्रेस अल्पशा पिछाडीवर
पुन्हा एकदा काँग्रेसवर कडी करत भाजपने आघाडी घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कॉंग्रेस बॅकफुटला तर, भाजप फ्रंडला अशी स्थिती पहायला मिळत आहे.
Dec 18, 2017, 09:40 AM ISTगुजरात निवडणुक 2017: बाजी पलटली, जनतेचा हात 'कॉंग्रेस के साथ', भाजपला धक्का
भाजपची पिछेहाट सुरू आहे. 182 जागांपैकी कॉंग्रेस 88 जागांवर आघाडीवर आहे. तर, भाजप 84 जागांवरच रेंगाळला आहे.
Dec 18, 2017, 09:25 AM ISTगुजरात: भाजप आघाडीवर, कॉग्रेसही देतीय टक्कर
गुजरात विधानसभा निवडणूक निकालासाठी प्रत्यक्ष मतमोजनीस सुरूवात झाली असून, प्राथमिक कल हाती येण्यास सुरूवात झाली आहे.
Dec 18, 2017, 08:47 AM ISTगुजरात निवडणूक निकालाआधी सट्टाबाजार तापलं
एक्झिट पोलनंतर आता उद्या सकाळी ८ वाजल्यापासून गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील मतमोजणीला सुरुवात होईल. दोन्ही राज्यांमध्ये कोणाचं सरकार येईल हे दहा वाजता जवळपास लक्षात येईल.
Dec 17, 2017, 09:00 PM IST'आप'नं भाजपला 'झाडू'न बुकींना केलं खूश!
दिल्ली निवडणुकांच्या निकालांनी सट्टाबाजारही हादरला. 'आप'च्या ऐतिहासिक यशामुळं सट्टे बाजारात कहीं खुशी कहीं गम असं वातावरण पसरलंय.
Feb 11, 2015, 10:15 PM IST'आप'नं भाजपला 'झाडू'न बुकींना केलं खूश!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2015, 08:32 PM IST