सनी लिऑन

सनी लिऑनचे कॅलेंडर शूट पाहा

पोर्न स्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑनने पहिल्यांदा कॅलेंडरसाठी फोटोशूट केले आहे.  मॅनफोर्स या कंडोम कंपनीच्या जाहिरातीच्या कॅलेंडरसाठी फोटोशूट केले आहे. मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रविवारी सनीचे कॅलेंडरचे लॉन्च करण्यात आले. 

Jul 13, 2016, 10:55 PM IST

IITच्या तरूणींचा केला सनी लिऑनच्या बेबी डॉल गाण्यावर हॉट डान्स, Video..

 आयआयटी दिल्लीमध्ये तरूणींननी एका कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑनचे गाणे बेबी डॉल या गाण्यावर जबरदस्त डान्स केला. 

Jul 11, 2016, 10:59 PM IST

आता सनी लिऑन पुरुषांना देणार वागणुकीचे धडे

लाखो लोकांच्या हृद्यावर राज्य करणारी बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑन आता असं काही करणार आहे की तरुणीही तिचे फॅन बनणार आहेत.

Jun 3, 2016, 06:00 PM IST

मी भाग्यशाली : सनी लिऑन

अरबाज खान सोबत काम करण्याची संधी मिळाल्याने मी भाग्यसाली आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री सनी लिऑन हिने दिलेय. 'तेरा इंतजार' हा अरबाजबरोबरचा तिचा सिनेमा लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Jun 1, 2016, 02:05 PM IST

सरकारी वेबसाईटवर झळकली सनी लिऑन

बॉलीवूड अभिनेत्री सनी लिऑनची पॉर्नस्टार म्हणूनही ओळख आहे. जगभरात तसेच सोशल मीडियावरही सनीचे प्रचंड चाहते आहेत. 

Apr 26, 2016, 10:52 AM IST

सनी लिऑनवर १०० कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा

अभिनेत्री सनी लिऑनच्या विरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. टीव्ही रिअॅलिटी शो बिग बॉसच्या पाचव्या मोसमातील सहभागी स्पर्धक आणि मॉडेल पूजा मिश्रा हिने या खटला सनीवर दाखल केला आहे.

Apr 5, 2016, 09:05 PM IST

सनी लिऑनने वन नाईट स्टँडचं पोस्टर केलं लाँच

मस्तीजादे नंतर सनी लिऑनचा आगामी वन नाईट स्टँड हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Mar 25, 2016, 10:17 PM IST

एक डर्टी सवालने सनी लिऑन संतापली युवकाच्या कानाखाली भडकवली

 अभिनेत्री सनी लिऑनने एका युवकाच्या प्रश्नावर संताप व्यक्त करुन चक्क कानाखाली भडकवली. 

Mar 25, 2016, 01:14 PM IST

दिवसा टेनिस प्लेअर, रात्री पॉर्न मूव्हीमध्ये काम

पॉर्न हबने एका पॉर्न स्टारची खरी ओळख जगासमोर आणली आहे. मॅक्सिकन डॅरी (बदलले नाव) अशा नावाने पॉर्न स्टार झालेली महिलेची खरी ओळख एक टेनिस पटू आहे. 

Mar 9, 2016, 08:56 PM IST

सनी लिऑनचा हा हॉट व्हीडियो का होतोज जास्त व्हायरल?

सोशल मीडियावर हॉट व्हीडिओ व्हायरल होत आहे. यह 'स्मोकिंग हॉट मॅसेज' पॉर्न स्टारमधून बॉलिवूड स्टार झालेली सनी सनी लिऑन देत आहे.  

Mar 3, 2016, 07:25 AM IST

सनी लिऑन बनली क्रिकेट टीमची मालकीन

बॉलिवूडची अभिनेत्री सनी लिऑन ही क्रिकेटची चाहती आहे. सनी लिऑन ही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची खूप मोठी चाहती आहे. क्रिकेटवर सनीचं असलेलं प्रेम हे तिने एक क्रिकेटची टीम घेऊन वर्तवलं आहे.

Feb 25, 2016, 06:47 PM IST

व्हिडिओ - तुमचे वाईट व्यसन सोडवायला आली सनी लिऑन, जरूर पाहा

अभिनेत्री सनी लिऑन आणि संस्कारी बाबू जी आलोकनाथ स्टाटर अॅड फिल्म रिलीज झाली असून ही शॉर्ट फिल्मकडून जितकी अपेक्षा होती त्यापेक्षा अधिक चांगली बनली आहे. 

Feb 24, 2016, 04:27 PM IST

सनी लिऑनने यामुळे केला 'मस्तीजादे'

बॉलिवूडमध्ये यशस्वीपणे आपलं स्थान पक्कं करणारी सनी लिऑन आता स्वत:चं एक वेगळं अस्तित्व आणि इमेज तयार करण्याचा प्रयत्न करतेय. तिला असं काही करायचं आहे जे तिने बॉलिवूडमध्ये अजून नाही केलं. ज्यामुळे तिची क्षमता लोकं ओळखू शकतील.

Feb 22, 2016, 07:10 PM IST

सनी लिऑनला सर्वाधिक आवडतो 'लिलू'

पोर्न स्टार म्हणून प्रसिद्ध असलेली आणि आता बॉलिवूड स्टार झालेली सनी लिऑनचे अनेक चाहते आहेत. पण सनीला कोण आवडतं. याबाबतचं कुतूहल अनेकांना असेल. डॅनियल बेबर असं अनेकांचं उत्तर असेल पण हे चुकीचं आहे. सनीचं अधिक प्रेम आहे ते तिच्या लाडक्या लिलूवर.

Feb 17, 2016, 03:20 PM IST