सनी लिऑन

'मस्तीजादे'चा एक सीन सनी लिऑनला पडला भारीे, FIR दाखल

अभिनेत्री सनी लिऑन, अभिनेता तुषार कपूर आणि वीर दास यांच्याविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Feb 10, 2016, 02:29 PM IST

सनी लिऑनला हार्ड कौरने दिली शिवी

सनी लिऑन काही दिवसांपूर्वी एका इंटरव्यूव्ह मुळे चांगलीच चर्चेत आली होती.

Feb 9, 2016, 04:44 PM IST

आमिरने सनी लिऑनला केला फोन आणि बोलला...

आमिर खान काही दिवसांपासून त्याचा आगामी चित्रपट 'दंगल'च्या शुटींगसाठी दिल्लीत आहे. त्यादरम्यान आमिरला जेव्हा हे माहित पडलं की सनी लिऑन ही दिल्लीत आहे. तेव्हा आमिर खानने तिला फोन करून लंचसाठी आमंत्रीत केलं.

Feb 9, 2016, 01:43 PM IST

सनी लिऑनने या अभिनेत्याच्या कानाखाली लगावली

बॉलीवूड अभिनेत्री सनी लिऑन हिने अभिनेता रजनीश दुग्गल याच्या ६ वेळा थोबाडीत लगावली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सनीने असं का केलं ?

Feb 6, 2016, 08:23 AM IST

आमिर खान असं काय म्हणाला, त्याने सनी लिऑन झाली हैराण

 नुकत्याच दिलेल्या एका टीव्ही मुलाखतीत आपल्या करिअर संदर्भात करण्यात आलेल्या प्रश्नांना बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑन दिलेल्या उत्तरांमुळे अभिनेता आमिर खान याने तिची प्रशंसा केली होती. 

Jan 26, 2016, 07:09 PM IST

सनी लिऑन आहे बॉलीवूड अभिनेत्याची फॅन

भारतात सर्वाधिक पंसती असणाऱ्या सनी लिऑनला कोणाची फॅन आहे हे कदाचित तुम्हाला माहित नसेल. सनी लिऑन बॉलीवूडच्या एका खानची फॅन असल्याचं तिने म्हटलं आहे.

Jan 24, 2016, 06:08 PM IST

आमीर खानने दिला सनी लिऑनसोबत काम करण्यास होकार

मुंबई : गेले दोन दिवस गाजत असलेल्या सनी लिओनीच्या मुलाखतीवर आमीर खानने आता प्रतिक्रिया दिलीये.

Jan 20, 2016, 06:08 PM IST

मुलाखत सनी लिऑनची, पण चर्चा मुलाखत घेणाऱ्याची

सनी लिऑन कायम चर्चेत असते. पण यावेळी मात्र सनीची मुलाखत घेणारा मुलाखतकार चर्चेत आलाय.

Jan 20, 2016, 05:55 PM IST

Exclusive : सनी लिऑन करणार मराठी चित्रपटात काम

मस्तीजादे या आगामी अडल्ट कॉमेडी सिनेमात सनी लियॉन दुहेरी भूमिकेत दिसणार आहे...

Jan 15, 2016, 05:24 PM IST

सनी लिओनचा 'मस्तीजादे' चित्रपटाचा ट्रेलर पाहून तरूणी काय बोलल्या? पाहा व्हिडिओ

 आता काही दिवसांपूर्वी एकता कपूरचा चित्रपट 'क्या कूल है हम३ चा ट्रेलर रिलीज झाला. त्या डबल मिनिंग डॉयलॉग्ज आणि बोल्ड कॉमेडीमुळे हा ट्रेलर खूप चर्चेत राहिला. त्यानंतर काही दिवसात सनी लिऑनच्या 'मस्तीजादे' या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला. 

Jan 4, 2016, 04:11 PM IST

सनी लिऑनचा पती रुग्णालयात दाखल

 गेल्या एक आठवड्यापासून अभिनेत्री सनी लिऑनचा पतीन डॅनियल वेबर हा हॉस्पिटलमध्ये दाखल कले.  

Dec 24, 2015, 07:00 PM IST

VIDEO : पॉर्न कॉमेडी 'मस्तीजादे'चा BOLD ट्रेलर!

रितेश देशमुख, तुषार कपूर आणि बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिऑनच्या BOLD भूमिका असलेल्या 'मस्तीजादे' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय. 

Dec 24, 2015, 09:37 AM IST

अभिनेत्री सनी लिऑन म्हणते मला आई व्हायचं पण...

 सध्या माझा आई होण्याचा विचार नाही. मी आता सर्व ध्यान माझ्या करीअरवर केंद्रीत करीत आहे, असे बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिऑनने म्हटले आहे. ३४ वर्षीय सनी हिचे लग्न झाले असून पती डॅनियल वेबर याच्याशी झाले आहे. 

Dec 23, 2015, 05:47 PM IST

सनी लिऑनचा अॅडल्ट 'मस्तीजादे'चा टिझर लॉन्च

बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिऑनच्या नवीन 'मस्तीजादे' चित्रपटाचा व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटातील सनी लिऑन आणि तुषार कपूर प्रमुख भुमिकेत असणार आहे. या टिझरमध्ये सनी लिऑन बोल्ड आणि सेक्सी लूकमध्ये दिसत आहे.

Dec 10, 2015, 04:30 PM IST

'मस्तीजादे'मध्ये सनी लिऑन २७ वेळा बदलणार बिकनी

'मस्तीजादे' सिनेमात सनी लिऑन 27 बिकनी घालणार असल्याची चर्चा आहे...हा सिनेमा अडल्ट कॉमेडी असून जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे..याच निमित्ताने खास सनीवर तयार केलेला हा खास रिपोर्ट

Dec 8, 2015, 09:38 PM IST