सरकारी नोकरी

आयडीबीआय १११ पदांसाठी नोकरीची संधी

 आयडीबीआय बँकेत १११ पदांसाठी नोकरीची संधी आहे. यासाठी सर्व उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन पाठवू शकतात. 

Jan 30, 2017, 07:01 PM IST

'वीरपत्नीला सरकारी नोकरी द्या' - मागणी

पतीच्या निधनानंतर  उध्वस्त झालेल्या वीरपत्नीला उपेक्षिताचं जीवन जगावं लागतं. अशा महिलेला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सरकारी नोकरीत सामवून घेण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आलीय.

Jan 9, 2017, 09:18 PM IST

विजय चौधरीला सरकारी नोकरी मिळणार

सलग तीनवेळा मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावणा-या विजय चौधरी याला सरकारी नोकरी देण्याबाबत, उशिरा का होईना पण सरकारला जाग आली आहे. 

Dec 16, 2016, 03:14 PM IST

उंचावली महाराष्ट्राची शान, सरकारी नोकरीचा बहुमान!

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल कामगिरी करून राज्याचा नावलौकिक वाढवणाऱ्या आठ खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेतले जाणार आहे.

Nov 7, 2016, 11:27 AM IST

सरकारी नोकरीसाठी आता नवीन वयोमर्यादा

नोकरी करण्याऱ्यांसाठी सरकारने गुड न्यूज दिलेय. सरकारी नोकरी मिळविण्यासाठी आता वयाच्या मर्यदेत वाढ करण्यात आलेय. त्यामुळे तुम्ही ३३ व्या वयानंतर आता एजबार होणार नाहीत.  

Apr 23, 2016, 04:01 PM IST

CRPFमध्ये १२ वी पाससाठी ६८६ पदांची भरती

 सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स (CRPF)मध्ये हेड कॉन्टेबलच्या पदासाठी ६८६ पदांची भरती होणार आहे.  

Apr 20, 2016, 01:14 PM IST

केजरीवालांचा वेमुलाच्या भावाला नोकरीचा प्रस्ताव

दिल्ली सरकारने रोहित वेमुला याच्या भावापुढे नोकरीचा प्रस्ताव ठेवला आहे. केजरीवाल यांनी रोहितच्या आईची दिल्लीत २४ फेब्रुवारी रोजी भेट घेतली होती. यावेळी रोहितच्या भावाला नोकरी देणार असल्याचे आश्वासन केजरीवाल यांनी दिले होते. रोहितचा भाऊ राजा याने पदवीचे शिक्षण घेतले आहे.

Apr 12, 2016, 11:41 PM IST

BSFमध्ये १२वी पास उमेदवारांना संधी, ६२२ रिक्त पदे भरणार

BSFमध्ये (सीमा सुरक्षा दल) बारावी पाससाठी भरती करण्यात येणार आहे. एएसआय आणि हेड कॉन्टेबल यांची ६२२ पदे भरण्यात येणार आहेत.  उच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेय.

Apr 9, 2016, 11:10 AM IST

महिलांनो, ७००० सरकारी पदांसाठी लवकरच होणार भरती!

महिलांसाठी मोठी खुशखबर आहे... बिहार राज्य सरकारनं आपल्या राज्यातील महिलांसाठी ही चांगली बातमी दिलीय. 

Mar 1, 2016, 06:54 PM IST

सरकारी नोकरीसाठी आता इंटरव्ह्यू नाही

नव्या वर्षात सरकारी नोकऱ्यांमध्ये भरतीसाठी मुलाखत घेण्याची प्रक्रिया बंद केली जाणार आहे.

Dec 26, 2015, 03:21 PM IST

रेल्वेमध्ये तब्बल १८२५२ जागांवर होणार भरती!

रेल्वेमध्ये नऊ पदांसाठी तब्बल १८,२५२ जागांवर भरती होणार आहे. यामध्ये कमर्शिअल अप्रेन्टिस, ट्राफिक अप्रेन्टिस, इन्क्वायरी कम-रिझर्व्हेशन क्लार्क, गुडस गार्ड, ज्युनिअर अकाऊंट असिस्टंट कम टायपिस्ट, असिस्टंट स्टेशन मास्टर, ट्राफिक असिस्टंट आणि सीनियर टाइम - कीपर या कॅटेगिरीचा समावेश आहेत. 

Dec 23, 2015, 11:32 AM IST