Government Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; मिळणार Advance Salary
Government Scheme : सरकारी नोकरीमध्ये असणाऱ्या मंडळींना वेळोवेळी मिळणारे भत्ते आणि सरकारी योजनांचा लाभ पाहता अनेकांनाच या नोकऱ्य़ांचा हेवा वाटतो. यात आणखी एक मुद्दा म्हणजे कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुट्ट्यांचा...
Jun 3, 2023, 11:32 AM IST
Special Report : स्पर्धा परीक्षा देताय? मग 'हे' वास्तव तुम्हाला माहित असायलाच हवं
Maharashtra Competitive Exams : ज्या परीक्षांना आपले तरूण तन-मन-धन अर्पण करतात तिच्या व्यवस्थेलाच जर भ्रष्टाचार, बेपर्वाईची किड लागली तर दोषाचं खापर राज्यकर्त्यांवर नाही तर कुणावर फुटणार?
May 30, 2023, 04:48 PM IST
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी; जून महिन्यात मोठी पगारवाढ, चला आकडेमोड करा
7 th pay commission : गेल्या काही वर्षांमध्ये सरकारी खात्यातील नोकऱ्यांकडे तरुणाईचाही कल वाढताना दिसत आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे विविध विभागांमध्ये असणारी काम करण्याची संधी आणि शासनाकडून लागू होणारे वेतन आयोग.
May 25, 2023, 08:00 AM IST
सातव्या वेतन आयोगामुळं सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा पगारवाढ, मूळ वेतनात 'इतकी' वाढ
7th Pay Commission DA Hike : समजून घ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचं गणित. नेमका किती आणि कोणत्या महिन्यात वाढणार पगार? पाहा आणि त्यानंतरच भविष्याची आखणी करा.
May 16, 2023, 12:41 PM IST
Sarkari Naukri : महाराष्ट्र शासनाकडून बंपर नोकरभरती; पाहा कशी असेल प्रक्रिया
Sarkari Naukri : म्हणूनच की काय, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विविध सरकारी खात्यांमध्ये नोकरी शोधण्यासाठी ही मंडळी प्रयत्नशील असतात.
Apr 20, 2023, 08:13 AM IST
7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या दिवशी पगारवाढीची बातमी; DA मध्ये इतक्या' टक्क्यांनी वाढ
7th Pay Commission : रविवारच्या सुट्टीला पाहून घ्या आनंद देणारी बातमी. महिला कर्मचाऱ्यांना कसा मिळणार लाभ? पाहून घ्या. थट्टा नाही, खरंच पगारवाढ होतेय. आता ती नेमकी किती हे पाहण्यासाठी क्लिक करा आणि पाहा सविस्तर वृत्त
Apr 16, 2023, 07:27 AM ISTSarkari Naukri : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; आता निवृत्तीचे वय...
Maharashtra Government Jobs : सरकारी खात्यात नोकरी हवी, असाच सूर हल्ली अनेकजण आळवताना दिसतात. इथं मिळणारं वेतन, सुविधा आणि सरकारसाठी काम करण्याचा अनुभव पाहता तरुणाईचा कलही याच क्षेत्राकडे असल्याचं पाहायला मिळत आहे.
Apr 7, 2023, 08:47 AM IST
Sarkari Naukri : निरीक्षकापासून अधिकाऱ्यांपर्यंत, विविध पदांवर नोकरभरती; त्वरा करा, अर्ज भरा
Sarkari Naukri : सरकारी खात्यात नोकरी मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहात? नोकरीची जाहिरात तर आलिये, वेळ न दवडता आता त्यासाठीचे अर्ज करा... पाहा पात्रता आणि इतर आवश्यक तपशीलाची माहिती
Mar 9, 2023, 10:12 AM IST
7th Pay Commission : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी; सातव्या वेतन आयोगामुळं लाखावर पोहोचला पगार
Maharashtra Government jobs : दिवसाची सुरुवात आनंदाच्या बातमीनं, सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढीव पगार कधीपासून मिळणार पाहा. तुमच्या ओळखीत कुणी सरकारी कर्मचारी असेल तर त्यांनाही सांगा.
Feb 14, 2023, 06:52 AM IST
Sarkari Naukri : मालामाल व्हा! पोलीस, बँक, आरोग्य; सर्व सरकारी नोकऱ्यांची संधी एका क्लिकवर
Government Jobs : तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? इथं एक नाही पाच विविध विभागांमध्ये मिळतेय नोकरीची सुवर्णसंधी. आताच पाहा....
Feb 13, 2023, 10:54 AM ISTSarkari Naukri : Officer पदासाठी नोकरीची संधी; सरकारच्या 'या' विभागात 11 हजारहून अधिक रिक्त जागांवर भरती
Sarkari Naukri : सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमची ही शोधमोहिम इथं येऊन थांबू शकते. कारण इथं एकाच क्लिकवर तुम्हाना नोकरीच्याच्या सर्व अटींची माहिती मिळण्यासोबत नेमका अर्ज कुठं आणि कसा करायचा याबबातची माहितीसुद्धा मिळणार आहे
Jan 7, 2023, 08:50 AM ISTSarkari Naukri 2023 : पदवीधर, 12 उत्तीर्ण त्वरा करा; 'ही' सरकारी नोकरी तुम्हाला करणार मालामाल
सध्याच्या घडीला नोकरीच्या शोधात असणाऱ्यांमध्ये सरकारी नोकरीकडे कल असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामागे कारणही तसंच आहे.
Jan 3, 2023, 10:27 AM ISTसरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 8th Pay Commission मुळे 'इतक्या' फरकानं वाढणार पगार
8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना सातत्यानं मिळणारी पगारवाढ पाहता तुम्हीही आता अशीच नोकरी शोधाल. लवकरच लागू होणार आठवा वेतन आयोग?
Dec 30, 2022, 02:40 PM IST
MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आता पेपर लिहीताना घ्यावी लागणार 'ही' काळजी
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यासंदर्भात ट्विट करत एक परिपत्रक जारी केले आहे. तसेच पुढील वर्षी मुंबई आणि पुण्यात होणाऱ्या मुलाखतींबाबत महत्त्वाची माहिती देखील दिली आहे
Dec 27, 2022, 10:13 AM ISTIndian Railway Recruitment : दहावी पास विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्ण संधी; रेल्वेमध्ये 2500 हून अधिक पदांसाठी भरती
Indian Railway Recruitment : त्यामुळे जर तुम्हाला कामाची गरज आहे आणि दहावी उत्तीर्ण (ssc pass) आहेत तर लगेच त्वरा करा आणि नोकरीसाठी अर्ज (apply for job) भरा.
Dec 13, 2022, 01:28 PM IST