सरकारी नोकरी

भारतीय नौदलात नोकरीची सुवर्ण संधी

जर तुम्ही भारतीय नौदलात नोकरी करुन देशाची सेवा करण्याची इच्छा बाळगत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. इंडियन नेव्ही यूनिवर्सिटी एंट्री स्कीम म्हणजेच UES-June-2018 नुसार विविध पदांसाठी भर्ती करणार आहे.

Jul 23, 2017, 05:59 PM IST

सरकारी नोकरी : जात पडताळणी आवश्यक, अन्यथा सेवा सुरक्षा नाही!

सरकारी नोकरी मिळवताना जातीच्या आरक्षणातून नोकरी मिळाली असेल, तर जात पडताळणी आवश्यक असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. 

Jul 6, 2017, 01:15 PM IST

JOBS : १२ वी पास असाल तर सैन्यात आहे भरती, असा करा अर्ज

 सैन्य दलात भरतीची इच्छा बाळगणाऱ्या तरूणांसाठी एक खुशखबर... १२ वी नंतर भारतीय सैन्य दल जॉइन करण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. 

May 23, 2017, 07:58 PM IST

आसाममध्ये दोनपेक्षा जास्त मुलं असल्यास सरकारी नोकरी नाही

भारतातील वाढती लोकसंख्या रोखण्याच्या दृष्टीने सरकार नेहमीच महत्वाचे निर्णय घेत असते. आसाममध्येही आता लोकसंख्ये रोखण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली जात आहेत.

Apr 10, 2017, 03:14 PM IST

सरकारी विभागात २ लाख ८० हजार जागांसाठी होणार भर्ती

सरकारी विभागामध्ये कर्मचाऱ्यांची कमी दूर करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच भर्ती करणार आहे. केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये जवळपास २ लाख ८० हजार जागांसाठी भर्ती करणार आहे. भर्ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मार्च २०१८ ची डेडलाईन आहे. त्यामुळे २०१६ मध्ये जी संख्या 32.84 लाख होती ती २०१८ तक 35.67 लाख होणार आहे. यामुळे २ लाख ८० हजार जागा अधिक भरल्या जाणार आहे.

Mar 2, 2017, 12:52 PM IST

आयडीबीआय १११ पदांसाठी नोकरीची संधी

 आयडीबीआय बँकेत १११ पदांसाठी नोकरीची संधी आहे. यासाठी सर्व उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन पाठवू शकतात. 

Jan 30, 2017, 07:01 PM IST

'वीरपत्नीला सरकारी नोकरी द्या' - मागणी

पतीच्या निधनानंतर  उध्वस्त झालेल्या वीरपत्नीला उपेक्षिताचं जीवन जगावं लागतं. अशा महिलेला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सरकारी नोकरीत सामवून घेण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आलीय.

Jan 9, 2017, 09:18 PM IST

विजय चौधरीला सरकारी नोकरी मिळणार

सलग तीनवेळा मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावणा-या विजय चौधरी याला सरकारी नोकरी देण्याबाबत, उशिरा का होईना पण सरकारला जाग आली आहे. 

Dec 16, 2016, 03:14 PM IST

उंचावली महाराष्ट्राची शान, सरकारी नोकरीचा बहुमान!

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल कामगिरी करून राज्याचा नावलौकिक वाढवणाऱ्या आठ खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेतले जाणार आहे.

Nov 7, 2016, 11:27 AM IST