सरकार

दिल्लीत पुन्हा सरकार बनविण्यासाठी हालचाली

दिल्लीत भाजपला सरकार स्थापन करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी नायब राज्यपाल नजीब जंग यांनी राष्ट्रपतीना केल्यानंतर सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आलाय. राष्ट्रपतींनी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाकडे सल्ला मागितलाय.

Sep 6, 2014, 12:38 PM IST

शीला दीक्षित यांचाही केरळ राज्यपालपदाचा राजीनामा

 केरळच्या राज्यपाल शीला दीक्षित यांनीही आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे सुपूर्द केला. मी कालच राज्यपालपदाचा राजीनामा सुपूर्द केला. यापूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी राजीनामा दिला होता.

Aug 26, 2014, 10:16 PM IST

आरक्षणावर घोंगड पांघरणाऱ्या सरकारला 'धनगरांची आंदोलनाची काठी'

कृती समितीच्या नेत्यांनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे मुंबईसह राज्यभरात आंदोलनं सुरू आहेत. मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर, रत्नागिरी आणि वसईत आंदोलनं झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर मुंबई-गोवा महामार्गावर चक्काजाम, तर जळगावात रेल्वे रोको केला जाईल, असंही सांगण्यात येतं.

Aug 14, 2014, 01:43 PM IST

दहीहंडी, गोंधळलेले गोविंदा आणि सरकार

दहीहंडी उत्सवावरून सुरू झालेली गोंधळाची हंडी अजून तरी फुटलेली नाही. यंदा हा उत्सव नेमका कसा साजरा करायचा, यावरून दहीहंडी आयोजक, गोविंदा पथके, इतकेच नव्हे तर राज्य सरकार देखील गोंधळून गेलंय.

Aug 13, 2014, 11:42 PM IST

पंतप्रधान मोदींनी लॉन्च केली MyGov वेबसाइट

केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन होऊन आज 2 महिने पूर्ण झालेत. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता आणि सरकारमधला दुरावा कमी करण्यासाठी एक नवं वेबपोर्टल लॉन्च केलंय. mygov.nic.in असं या वेबसाइटचं नाव आहे. 

Jul 27, 2014, 10:22 AM IST

खुशखबर : स्वस्त भाज्यांसाठी सरकारची ‘आयडियाची कल्पना’

मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज आहे. मुंबईत लवकरत ताज्या आणि स्वस्त भाज्या मिळणार आहेत. त्यासाठी सरकारनं नवी आयडिया लढवलीय. 

Jul 25, 2014, 09:41 AM IST

नाशकात सत्ताधारी मनसेवरच आंदोलनाची वेळ

नाशिक महापालिकेत आज सत्ताधारी मनसेवरच आंदोलन करण्याची वेळ आली. तर विरोधकांनीही लगेचच ही मनसेची नौटंकी असल्याचं म्हणत खिल्ली उडवली. पण या सगळ्या गदारोळात महापालिकेचं आजचं काम रखडलं.. 

Jul 23, 2014, 05:40 PM IST

दिल्ली विधानसभा सरकार स्थापनेसाठी भाजपचे प्रयत्न

दिल्लीत सरकार स्थापनेसाठी भाजपने पुन्हा कंबर कसली आहे. त्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत.

Jul 17, 2014, 08:17 AM IST