‘मनरेगा’द्वारं आता मिळणार फोन आणि इंटरनेट
२०१४ लोकसभा निवडणुकीच्या प्रार्श्वभूमिवर सरकार नवनवीन योजना जाहीर करतंय. आता एक नवी योजना सरकारनं जाहीर केलीय. ती म्हणजे आता राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) देशातल्या अडीच कोटी लोकांना मोबाईल आणि इंटरनेट सरकार देणार आहे.
Sep 30, 2013, 02:11 PM ISTमंत्र्यांनीच केली पेट्रोल-डिझेलची उधळपट्टी
पेट्रोल-डिझेलचे याच महिन्यात दुसऱ्यांदा भाव वाढले आहेत. अशा वेळी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, असा सल्ला `अर्थतज्ज्ञ` पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिला आहे. पण दिल्लीत मंत्री जवळपास ३ हजार कोटी रूपयांचे पेट्रोल आणि डिझेल वर्षाला जाळत आहेत. इंधन उधळपट्टी करणाऱ्या या सरकारची ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान’ अशी अवस्था झाली आहे.
Sep 5, 2013, 05:40 PM ISTविवाह कुत्र्यांचा! पण रागवलं लंकन सरकार!
श्रीलंकन पारंपरिक विवाह पद्धतीचा लंकन पोलिसांनी अपमान केला, असं म्हणत श्रीलंकन सरकारनं कुत्र्यांच्या विवाहावर नाराजी व्यक्त केलीय. लंकेतल्या पोलिसांनी घेतलेल्या कुत्र्यांच्या जोपड्यांचं तिथल्या पारंपरिक पद्धतीनं विवाह लावून दिला होता.
Aug 28, 2013, 02:45 PM ISTसीरियात रासायनिक हल्ला; १३०० पेक्षा जास्त बळी
दमिश्कमध्ये विरोधकांवर अगदी जवळून करण्यात आलेल्या रासायनिक हत्यारांच्या साहाय्याने करण्यात आलेल्या हल्ल्यात १,३०० जणांचा बळी गेलाय
Aug 22, 2013, 09:21 AM ISTरावांचा रिक्षा बंदचा डाव फसला, हायकोर्टाची चपराक!
नागरिकांना वेठीस धरून भाडेवाढीसाठी जाहीर केलेला दोन दिवसीय बंद मागे घेण्यात आलाय. २१ ऑगस्ट मध्यरात्रीपासूनच्या संपाचा कामगारनेते शरद राव यांचा डाव मुंबई हायकोर्टानं उधळून लावलाय.
Aug 21, 2013, 10:32 AM ISTराष्ट्रवादीच्या नेत्याचाच सरकारला घरचा आहेर
राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय.
Jul 16, 2013, 11:45 PM ISTनेमेची येतं `पावसाळी अधिवेशन`!
राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. `नेमेची येतो मग पावसाळा` या उक्तीप्रमाणे विरोधी पक्षांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर यावेळीही बहिष्कार टाकला.
Jul 15, 2013, 09:27 AM ISTसर्व पॉर्न साइटवर बंदी घालणे सरकारला अशक्य
इंटरनेट क्षेत्रातील सर्व पॉर्न साईट्सवर बंदी घालणे सरकारला शक्यच नाही, असे सुप्रीम कोर्टाने एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान म्हटले आहे.
Jul 12, 2013, 10:23 PM ISTडायलिसिस रुग्णांसाठी सरकारी मदत!
डायलिसिस रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक आहेच. पण अशा रुग्णांना डायलिसिसवर करावा लागणारा उपचाराचा भरमसाठ खर्च अधिक चिंतेत टाकणारा आहे.
May 3, 2013, 09:28 PM ISTअंबानींना सुरक्षा देण्यात सरकार सकारात्मक
धोका असलेल्या उद्योगपतींना सुरक्षा देण्यास काहीच हरकत नाही. सुरक्षेसाठी लागणारा खर्च उद्योगपतींकडून देण्यात येणार आहे.
Apr 22, 2013, 09:04 PM ISTदुष्काळ निवारणासाठी सरकारच्या नव्या घोषणा
राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात 25 टक्के निधीची तरतूद करण्यात आली आहे. सध्या राज्यात 2400 टँकर्सनी पाणीपुरवठा होतोय. येत्या काही काळात ही संख्या पाच हजारांवर जाण्याची शक्यता आहे.
Mar 13, 2013, 07:43 PM ISTसरकार-विरोधकांचे साटेलोटे, मनसेचा गंभीर आरोप
सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेली एसआयटी एक फार्स असल्याचा आरोप मनसेनं केलाय.
Dec 28, 2012, 09:35 PM ISTहे सरकार माझा फोन टॅप करतंय - ममता बॅनर्जी
केंद्र सरकारकडून फोन टॅप होत असल्याचा खळबळजनक आरोप तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
Sep 20, 2012, 08:25 PM ISTपूरग्रस्तांची सरकार दरबारी थट्टा
पूरग्रस्तांची सरकारनं थट्टा केल्याचं प्रकार वर्धा जिल्ह्यातल्या आर्वीमध्ये घडलाय. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं इथं पूरग्रस्तांना दिलेले धनादेश परत घेण्याची नामुष्की ओढवलीय.
Sep 9, 2012, 08:14 PM IST‘अग्निपरिक्षेनंतर’ सरकारला दुष्काळाचे चटके?
अधिवेशनात गेल्या दोन दिवसांपासून मंत्रालयाच्या आगीच्या मुद्यावर सरकारची अग्निपरीक्षा झाली. मात्र, आजपासून सरकारला दुष्काळाचे चटके सहन करावे लागण्याची शक्यता आहे.
Jul 11, 2012, 10:35 AM IST