सरफराज

पाकिस्तानचा कर्णधार सरफराजची अखेर हकालपट्टी

सरफराज अहमद याची अखेर कर्णधारपदावरुन हकालपट्टी

Oct 18, 2019, 02:03 PM IST

World Cup 2019 : 'सरफराज अहमद बिनडोक कॅप्टन'; शोएब अख्तर भडकला

पाकिस्तानचा ८९ रननी दारुण पराभव झाला.

Jun 17, 2019, 04:54 PM IST

कादर खान यांच्या निधनाच्या अफवांविषयी मुलगा सरफराज म्हणतो...

अनेकांनीच त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. 

Dec 31, 2018, 08:13 AM IST

भारताने U-19 वर्ल्डकप गमावलं, पण सरफराजने कमावलं

आज अंडर-१९ वर्ल्डकप फायनल भारताचा पराभव झाला. अर्ध्या पेक्षा जास्त टीम स्वस्तात तंबूत गेली. पण एक खेळाडूने आपल्या नावे एक रेकॉर्ड केला.

Feb 14, 2016, 04:28 PM IST

आयसीसी अंडर १९ - सरफराजचा तुफानी खेळी, भारताचा पाकिस्तानवर विजय

भारताने आयसीसी अंडर १९ वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सराव सामन्यात पाकिस्तानचा पाच विकेटने पराभव केला आहे. 

Jan 25, 2016, 05:05 PM IST

रॉबिन उथप्पाची काहीच चूक नाही - कॅप्टन गंभीर

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा युवा क्रिकेटर सरफराज खान याच्यासोबत कथित स्वरुपात झालेल्या वादामुळे टीकेचा धनी ठरला तो रॉबिन उथप्पा... पण, कोलकाता नाईट रायडर्सच्या या सलामी बॅटसमनचा बचाव करण्यासाठी मैदानात उतरलाय तो या टीमचा कॅप्टन गौतम गंभीर... आयपीएलसारख्या टूर्नामेंटमध्ये अशा घटना घडतच असतात, असं गंभीरनं म्हटलंय. 

Apr 14, 2015, 05:59 PM IST