सर्वेक्षण

फेसबुकने केलं मुलांना हुशार

फेसबुकमुळे मुलं हुशार होत असल्याचं एका सर्वेक्षणात समोर आलं आहे.

May 1, 2014, 08:12 PM IST

सेक्सपेक्षा मोबाईल अधिक प्रिय...

पुरूष नेहमी सेक्सबाबत विचार करत असतात, असे मानले जाते. या संदर्भात अनेक अभ्यास करण्यात आले आहेत. सेक्सने तुम्हांला केवळ चांगलेच वाटत नाही तर तुमची तब्येतही सुधारते. आता या सर्व अभ्यासांना फाटा देणारा एक नवीन अभ्यास अमेरिकेत समोर आला आहे.

Feb 7, 2014, 07:33 PM IST

ऐकलंत का... राणी एलिझाबेथपेक्षा सोनिया गांधी श्रीमंत!

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी या राणी एलिझाबेथ, ओमानचे सुल्तान, मोनॅकोचे राजे आणि कुवेतचे शेख यांच्यापेक्षाही श्रीमंत असल्याचा, दावा ह्युफिंग्टन पोस्ट वर्ल्डनं केलाय.

Dec 2, 2013, 05:11 PM IST

ट्विटरच्या वापरात भारतीय मागे, सौदी अरेबिया अव्वल!

सध्या सोशल मीडियाचा वापर भारतात भरपूर होतांना दिसतो. मात्र असं असलं तरी जगात ट्विटरच्या वापरात भारत सध्या मागे असल्याचं एका सर्वेक्षणात पुढं आलंय. जगात ट्विटरच्या वापरात सौदी अरेबियातील नागरिक सर्वात पुढं आहेत.

Nov 18, 2013, 07:59 PM IST

सकाळच्या मोकळ्या हवेत फेरफटका मारून तरी बघा!

नियमित थोड्या वेळ का होईना पण मोकळ्या हवेत मारलेला फेरफटका प्रत्येकाच्या स्वास्थ्यासाठी फायदेशीर ठरतं. परंतु, भारतीय मात्र प्रतिदिन ३० मिनिटांपेक्षाही कमी वेळ सकाळच्या मोकळ्या फेरफटका मारतात, असं नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात स्पष्ट झालंय.

Oct 2, 2013, 08:05 AM IST

अमिताभ बच्चनच बॉलिवूडचे बादशाह!

बिग बी अमिताभ बच्चन बॉलिवूडचे शहेनशाह असल्याचं स्पष्ट झालंय.. `ब्रिटीश आशियाई साप्ताहिक इस्टर्न आय`ने केलेल्या सर्वेक्षणानुसार अमिताभचं सर्वोत्कृष्ट असल्याचं समोर आलंय..

Jul 28, 2013, 05:11 PM IST

भारत तालिबानपेक्षाही जास्त धोकादायक!

पाकिस्तानातील १० पैकी केवळ ५ नागरिकांना भारत मैत्री योग्य वाटतो. तर ५ नागरिकांना भारत हा तालिबान आणि अल-कायदापेक्षाही जास्त धोकादायक वाटतो.

Jun 29, 2012, 04:35 PM IST