सर्वोच्च न्यायालय

लालू यादवांना सर्वोच्च न्यायालयाचा 'जोर का झटका'

सर्वोच्च न्यायालायनं लालू प्रसाद यादवांवरचे आरोप रद्द करण्यास नकार दिलाय. 

May 8, 2017, 11:48 AM IST

निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी आज अंतिम निकाल

 साऱ्या देशाला शरमेनं मान खाली घालायला लावणाऱ्या निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी 4 आरोपींच्या फाशीच्या शिक्षेविरोधातल्या अपीलावर आज अंतिम निकाल येणार आहे. 13 मार्च 2014 रोजी दिल्ली उच्च न्यायालयानं चारही आरोपींची फाशीची शिक्षा निश्चित केली आहे. या निर्णयाविरोधात मुकेश, पवना, विनय शर्मा आणि अक्षयकुमार सिंह या चौघा आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

May 5, 2017, 08:22 AM IST

घटस्फोट घेताना पोटगीपोटी दाखल पगाराच्या 25 टक्के रक्कम देणे बंधनकारक!

घटस्फोटीत स्त्रियांना पुरुषाने पोटगीपोटी त्याच्या मासिक उत्पन्नाच्या 25 टक्के रक्कम देणे न्याय असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

Apr 21, 2017, 09:53 AM IST

दिव्यांग, राष्ट्रगीत आणि सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

राखणं बंधनकारक करायाला हवा असंही अतिरिक्त सॉलिसटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केलं आहे.

Apr 19, 2017, 12:32 PM IST

भाजपच्या १३ नेत्यांवर बाबरी मशिद प्रकरणी खटला

भाजपच्या १३ नेत्यांवर बाबरी मशिद प्रकरणी खटला चालणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी विरोधात हा खटला चालणार असून त्यांच्यावर कट आखल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

Apr 19, 2017, 11:09 AM IST

अॅम्बी व्हॅली बे'सहारा', लिलावाचे कोर्टाचे आदेश

गुंतवणुकदारांचे 24 हजार कोटी न दिल्याप्रकरणी सहारा समुहाला सर्वोच्च न्यायालयानं मोठा धक्का दिला आहे.

Apr 17, 2017, 03:50 PM IST

महामार्गांवर दारु विक्रीसाठीच्या अंतराची मर्यादा कमी

राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरती दारुविक्रीसाठीची अंतराची मर्यादा कमी करण्यात आली आहे.

Apr 5, 2017, 08:32 PM IST

एक एप्रिलपासून बीएस-3 गाड्यांच्या विक्रीवर बंदी

सर्वोच्च न्यायालयाने आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एक एप्रिलपासून बीएस-3 गाड्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. बीएस-3 गाड्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होते. ऑटो मोबाईल कंपन्यांच्या व्यावसायिक हितापेक्षा जनतेचे स्वास्थ महत्त्वाचे असल्याने सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.

Mar 29, 2017, 04:16 PM IST

राममंदिराचा प्रश्न गरज पडल्यास मध्यस्थी करू- सर्वोच्च न्यायालय

राममंदिराचा प्रश्न गरज पडल्यास मध्यस्थी करू- सर्वोच्च न्यायालय

Mar 21, 2017, 09:10 PM IST

राममंदिराचा प्रश्न गरज पडल्यास मध्यस्थी करू- सर्वोच्च न्यायालय

देशाच्या राजकारणाला नवी कलाटणी देणारा निर्णंय येत्या काही दिवसातच येऊन ठेपलाय असं म्हणायाला हरकत नाही.

Mar 21, 2017, 12:10 PM IST

राम मंदिर प्रश्नावर तोडगा काढा : सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर मुद्यावर टिप्पणी व्यक्त केली आहे. राम मंदिराचा मुद्दा संवेदनशील आहे. संवेदनशील मुद्यावर गजर पडल्यास मध्यस्थी करण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने दर्शविली आहे. 

Mar 21, 2017, 12:01 PM IST