'सागर इन्व्हेस्टमेंट'चा मालक पोलिसांना शरण
गुंतवणूकदारांना जवळपास चार हजार कोटींच गंडा घालणाऱ्या सागर इन्व्हेस्टमेंटचा संचालक सुहास समुद्र अखेर पोलिसांना शरण आलाय. ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेमध्ये सुहास आणि त्याची पत्नी सुनिता शरण आलेत.
May 19, 2017, 08:58 PM IST'सागर इन्व्हेस्टमेंट'नं गुंतवणूकदारांना गंडवलं!
बदलापूर शहरातील 'सागर इन्व्हेस्टमेंट' या गुंतवणूक कंपनीनं हजारो नागरिकांचे तब्बल अंदाजे ३०० कोटी रुपये बुडवले आहेत. गुंतवणूकदारांना आपले पैसे परत मिळत नसल्याने ते पुरते धास्तावले आहेत.
May 10, 2017, 09:04 PM IST