सात

सात दोषी पोलिसांची शिक्षा सर्वोच्च न्यायालयानं दुप्पटीनं वाढवली

या प्रकरणी शिक्षा वाढवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सरकारतर्फे याचिका दाखल करण्यात आली होती.

Sep 5, 2018, 08:53 AM IST

म्हणून लातूर अपघातात सात जणांचा नाहक बळी गेला

लातूर जिल्ह्यात एसटी बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात सात जणांचा नाहक बळी गेला. 

Nov 19, 2017, 08:28 PM IST

लातूर | म्हणून अपघातात सात जणांचा नाहक बळी गेला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 19, 2017, 08:13 PM IST

मुंबईकरांनी 'राजा'च्या हाकेला 'सात' दिली!

'तुमच्या राजाला साथ द्या' म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईकरांना साद घातली खरी... पण, मनसेच्या आत्तापर्यंतच्या विविध धोरणांमुळे थोडा घोळच झाला... मुंबईकरांनी 'राजा'च्या हाकेला साद देत 'साथ' दिली ती केवळ 'सात' जागांवर...

Feb 23, 2017, 07:49 PM IST

घाटकोपरमध्ये सात जागांवर महिलांचा विजय

घाटकोपरमध्ये सात जागांवर महिलांचा विजय 

Feb 23, 2017, 06:17 PM IST

भारताचं चोख प्रत्युत्तर, पाकिस्तानचे सात जवान ठार?

भारतीय लष्करानं केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे सात जवान ठार झाले आहेत.

Nov 14, 2016, 02:38 PM IST

भारतीय लष्कराकडून 7 पाकिस्तानी जवानांना कंठस्नान

सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानला दणका दिला आहे.

Oct 21, 2016, 07:32 PM IST

आता फक्त सात दिवसांत पासपोर्ट हातात...

भ्रष्टाचारमुक्त राष्ट्र बनवण्यात जर मोदी सरकारला सर्वात जास्त यश कशात आले असेल तर ते आहे पासपोर्ट सेवेत. आत्ताच्या घडीला जवळजवळ ७ कोटी जनतेकडे पासपोर्ट आहेत, ज्यातील दी़ड को़टी हे मोदी सरकार आल्यानंतरचे आहेत, असा दावा मंत्रालयाने केला आहे. 

May 29, 2016, 08:21 PM IST

उल्लेखनीय : नवी मुंबईत सात दाम्पत्याचा विजय

नवी मुंबई महानगर पालिकेच्या निकालांची उत्सूकता सर्वांनाच आहे. गणेश नाईक आपला गड राखतात की नाही आणि शिवसेना-भाजपा आपला विजयी रथ पुढे नेतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Apr 23, 2015, 03:30 PM IST

सलग सातव्या मुलीला जन्म दिल्याने पत्नीची हत्या

आपल्या पत्नीने सलग सातव्या मुलीला जन्म दिला, म्हणून नवऱ्याने पत्नीची क्रूरपणे हत्या केली आहे. या प्रकऱणी सासू-सासऱ्यासह पतीला अटक करण्यात आली आहे.

Nov 27, 2014, 02:25 PM IST