ज्याची पुस्तक विक्री जास्त; त्यालाच करा अध्यक्ष - राज
‘...याला मराठी साहित्य संमेलन आहे की कुस्तीचा आखाडा’ अशी टीका राज ठाकरेंनी साहित्य संमेलनाच्या राजकारणावर आणि नेहमीच्याच वादावर केलीय. सोबतच यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावर भाष्य केलंय. ते पुण्यात बोलत होते.
Oct 17, 2013, 08:05 PM ISTसाहित्य संमेलनासाठी बेकायदा निधीचा वापर!
चिपळूण इथं होण्याऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आणखी एक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Jan 9, 2013, 01:00 PM ISTसंमेलन : ग्रंथदिंडीच रद्द करण्याची नामुष्की
चिपळूण इथं होणा-या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला लागलेलं वादाचं ग्रहण अजूनही संपत नाहीय. आता तर साहित्य संमेलनाची ओळख असलेली ग्रंथदिंडीच रद्द करण्याची नामुष्की संमेलन आयोजकांवर आलीय.
Jan 7, 2013, 10:30 AM ISTसंमेलन व्यासपीठाला बाळासाहेब ठाकरेंचेच नाव
चिपळुणातील साहित्य संमेलनाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यावरून चांगलाच वाद निर्माण झालाय. लेखिका पुष्पा भावेंनी बाळासाहेबांच्या नावाला काल विरोध केला होता. तर शिवसेनेनं कोण या साहित्यिक पुष्पा भावे असा प्रश्न विचारलाय. मात्र, या वादावर पडदा टाकत संमेलन स्वागताध्यक्ष सुनील तटकरे ठाकरे यांचेच नाव असेल असे स्पष्ट केलं.
Jan 7, 2013, 07:46 AM ISTकोकण साहित्य संमेलनात वाद नाही - कोतापल्ले
कोकणात चिपळूण इथं होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनात कोणताही वाद अथवा राजकीय हस्तक्षेप नाही, अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांनी व्यक्त केलाय
Nov 25, 2012, 04:14 PM IST`टोरांटो साहित्य संमेलना`ची दिमाखात सांगता
कॅनडाची राजधानी टोरांटो इथं रंगलेल्या साहित्यिक मेळ्याची सांगता सोमवारी ‘काटकोन त्रिकोण’ या नाटकानं झाली. वसंत आबाजी डहाडे, प्रभा गणोरकर यांच्यासह आठ-दहा साहित्यिक आणि शेकडो साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला.
Sep 4, 2012, 08:40 AM IST