सिंचन प्रकल्प

राज्यासाठी महत्वाची बातमी, नितीन गडकरींच्या बैठकीला जयंत पाटील उपस्थित

महाराष्ट्र राज्यातील (Maharashtra) विकास कामांना प्राधान्य देण्यासाठी दिल्लीत आज महत्वाची बैठक होत आहे.  

Jan 27, 2021, 12:53 PM IST

सिंचन प्रकल्पांसाठी हवे ९३ हजार कोटी, महाविकास आघाडीपुढे प्रश्न?

 हा निधी कसा जमवायचा हेच मोठं कोडं, महाविकास आघाडीपुढे असणार आहे. 

Jan 19, 2020, 07:46 PM IST
Maha Vikas Aghadi Government To Make Inquiry On Fadnavis Government Sanction Projects PT1M55S

मुंबई | फडणवीसांच्या काळातील सिंचन प्रकल्प चौकशीच्या फेऱ्यात?

मुंबई | फडणवीसांच्या काळातील सिंचन प्रकल्प चौकशीच्या फेऱ्यात?

Dec 5, 2019, 10:40 PM IST
Mumbai BJP Irrgation Scam In Jalgaon Under Inquiery PT3M15S

मुंबई : ५ हजार कोटींच्या सिंचन प्रकल्पात घोळ?

मुंबई : ५ हजार कोटींच्या सिंचन प्रकल्पात घोळ?

Dec 5, 2019, 03:20 PM IST

माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या काळातील ४ सिंचन प्रकल्प चौकशीच्या फेऱ्यात

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, त्यांच्या काळातले सिंचन प्रकल्प चौकशीच्या फैऱ्यात येण्याची शक्यता आहे

Dec 5, 2019, 02:25 PM IST

मेडिगड्डा प्रकल्प : तेलंगणाची विक्रमी कामगिरी, महाराष्ट्र कधी बोध घेणार?

मेडीगड्डाचे लोकार्पण करताना तेलंगणाच्या प्रजेच्या तृष्णातृप्तीचा आनंद असला तरी महाराष्ट्रातील प्रजेच्या गरजा भागविण्यासाठी राज्य सरकारचे हात कुणी बांधून ठेवलेत?

Jun 19, 2019, 09:03 AM IST

खान्देशात रखडलेल्या सिंचन प्रकल्पांची गिरीश महाजनांकडून पाहणी

जलसंपदामंत्र्यांकडून कामाची पाहणी

Jun 30, 2018, 10:26 PM IST

नवी दिल्ली | सिंचन प्रकल्प निधीसाठी केंद्र सकारात्मक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 9, 2018, 07:46 PM IST

औरंगाबाद । ९० टक्के काम पूर्ण होवूनही एक सिंचन प्रकल्प रखडला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 22, 2018, 08:57 AM IST

अनेक वर्षांपासून रखडलेल्या सिंचन प्रकल्पावरच गावक-यांचे आंदोलन

औरंगाबादेत एक सिंचन प्रकल्प गेल्या अठरा वर्षांपासून रखडलाय. जवळपास ९० टक्के काम होऊनही उर्वरित काम होत नसल्याने गावक-यांनी प्रकल्पावरच आंदोलन सुरु केलय. 

Feb 21, 2018, 05:12 PM IST

२६ सिंचन प्रकल्पांना केंद्र मदत करणार

२६ सिंचन प्रकल्पांना केंद्र मदत करणार 

May 3, 2016, 08:43 PM IST

भाजप सरकारचा अजित पवार, सुनील तटकरेंना मोठा दणका

राज्यातील सिंचन कामांच्या तब्बल १२८ निविदा रद्द करण्यात आल्यात. ६२७ कोटी २८ लाख रुपयांच्या निविदा रद्द करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना दणका दिलाय. देवेंद्र फडणवीस यांनी काही प्रकरणांची लाचलुचपत विभागाकडून चौकशी करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता. आता कोकणातील तब्बल १२ प्रकल्पांच्या कामांचीही अँन्टी करप्शनकडून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत.

Feb 5, 2015, 07:21 PM IST