सिम कार्ड

Tech Knowledge : किती दिवस रिचार्ज न केल्यानंतर SIM बंद होतं; ते दुसऱ्याच्या नावावर कधी इश्यू होतं?

Tech Knowledge : आजकाल अनेक जण स्मार्टफोनमुळे असो किंवा गरजेनुसार 2 सिम कार्ड बाळगतात. पर्सनल आणि प्रोफोशन कामासाठी 2 सिम कार्ड सहसा वापरले जातात. पण अनेक वेळा तुम्ही 2 सिम कार्डपैकी एक सिम रिचार्ज करायला विसरलात. किंवा काही कारणामुळे अनेक दिवस तुमचं एक सिम कार्ड रिचार्ज केलं नाही. अशावेळी ते SIM कधी बंद होत याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Jan 30, 2024, 11:37 AM IST

New Rules: 1 जानेवारीपासून 'या' गोष्टी बदलणार; दैनंदिन आयुष्यावर होणार मोठा परिणाम! आजच करा हे काम

New Rule From 1 January 2024 : आता नवीन वर्ष सुरु होण्यास काही तास उरले आहेत. अशा परिस्थितीत नवीन वर्ष लोकांच्या आयुष्यात आनंद  घेऊन येत असतानाच वर्षाच्या सुरुवातीलाच काही गोष्टींमध्ये मोठे बदल होणार आहेत. त्याचा सर्वसामान्यांच्या खिशावर काय परिणाम होणार ते जाणून घ्या... 

Dec 31, 2023, 09:47 AM IST

वहिनी आणि दीर शूट करायचे न्यूड व्हिडीओ, अन् नंतर कुटुंबासह...; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

झारखंडमध्ये पोलिसांनी सेक्स्टॉर्शन करणाऱ्या वहिनी आणि दीराला अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 5 मोबाईल फोन सेट आणि 6 सीमकार्ड जप्त केले आहेत.

 

Nov 28, 2023, 04:46 PM IST

'आधार'साठी दबाव टाकणाऱ्यांची आता खैर नाही

आधारची सक्ती करणाऱ्यांना भरभक्कम दंड आणि तुरुंगवासाचीही तरतूद

Dec 20, 2018, 10:38 AM IST

मोबाईल सिमकार्ड खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टींची घ्या काळजी

कुठलंही नवं सिमकार्ड खरेदी करण्यापूर्वी काही खास गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. पाहूयात काय आहेत या खास गोष्टी...

Mar 22, 2018, 08:14 PM IST

तुमचा मोबाईल नंबर खरंच १३ अंकी होणार? पाहा काय आहे सत्य

तुमचा मोबाईल नंबर १३ आकडी होणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून फिरत आहेत. या बातमीची सत्यता पडताळण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.

Feb 21, 2018, 11:07 PM IST

सिम कार्ड आधार कार्डसोबत लिंक करणं पडलं महागात, १ लाख १० हजारांचा लागला चूना

सरकारने मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करणं अनिवार्य केलं आहे. त्यामुळे सर्वच नागरिक आधार कार्ड आणि सिमकार्ड लिंक करत आहेत. मात्र...

Jan 12, 2018, 08:52 PM IST

तुम्हालाही 'आधार' लिंक करण्यासाठी फोन येत आहे? मग सावधान

आधार कार्ड वर्तमानकाळात किती उपयोगी झालं आहे हे सर्वांनाच माहिती आहे. केंद्र सरकारने जवळपास सर्वच ठिकाणी आधार कार्ड अनिवार्य केलं आहे.

Oct 14, 2017, 08:27 PM IST

आधार कार्डसोबत लिंक करा सिम कार्ड अन्यथा बंद होईल फोन नंबर

तुमच्याकडे मोबाईल आहे तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

Sep 10, 2017, 04:59 PM IST

जिओ सिम कार्डपासून बनवला डिजिटल लॉक

वाराणसीमधील आर्यन इंटरनेशनल हायस्कूलच्या 3 विद्यार्थ्यांनी जिओ सिमचा वापर करुन डिजिटल लॉक बनवला आहे. यामुळे तुम्ही तुमच्या घरचा लॉकर किंवा तिजोरी सुरक्षित करु शकतात.

Dec 8, 2016, 09:18 AM IST

या सिम कार्डवर ९० दिवसांचा 4G डाटा अनलिमिटेड फ्री

रिलायन्स जिओने आता आपले 4G सिम बाजारात आणले आहे. या नव्या ऑफर नुसार हे सिम कार्ड घेतल्यावर ९० दिवसांचा डाटा फ्री मिळणार आहे. 

Aug 22, 2016, 11:39 PM IST

इंटरनेट यूझर्ससाठी रिलायन्स जिओचा धमाकेदार 'फोर जी' प्लान!

रिलायन्स जिओनं इंटरनेट डाटासाठी एक जबरदस्त प्लान सादर केलाय. आपल्या एका नव्या प्लानसहीत उपभोक्त्यांसाठी 200 रुपयांच्या सिमकार्डवर 75 जीबीचा डेटा देणार आहे. 

Mar 30, 2016, 06:24 PM IST

सिमकार्ड विकत घेताना आता आधार क्रमांक गरजेचा!

लवकरच मोबाईल सिम कार्ड खरेदी करताना तुम्हाला तुमच्या आधार कार्डाचा नंबर द्यावा लागू शकतो. कारण, केंद्र सरकार सध्या मोबाईल सिम कनेक्शनला आधार क्रमांकाला जोडण्याच्या विचारात आहे. 

Oct 29, 2014, 08:20 AM IST

आकाश-3 टॅब्लेटमध्ये सिम कार्डसाठी जागा

स्वदेशी बनावटीचा सर्वात स्वस्त आकाश टॅब्लेट बाजारात दाखल झाला आहे. मात्र, आकाश टॅब्लेटमध्ये नवनविन बदल करण्यात येत आहे. आता तिसऱ्यांदा करण्यात आलेल्या बदलानुसार आकाश टॅबमध्ये सिम कार्डसाठी जागा ठेवण्यात आली आहे.

Jan 1, 2013, 01:57 PM IST