...ही तर काँग्रेसची इच्छा! - तटकरे
मुंबईत आघाडी करण्यास काँग्रेसनेच टाळाटाळ केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केलाय... ते अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
Jan 25, 2017, 10:30 AM ISTआघाडी करण्यास काँग्रेसकडून टाळाटाळ- सुनिल तटकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 24, 2017, 08:53 PM ISTपवारांच्या आशीर्वादानं तटकरे कुटुंबाचं मनोमिलन
शरद पवारांनी केलेल्या मध्यस्थीनंतर अखेर तटकरे कुटुंबीयांचं मनोमिलन झालंय.
Jan 18, 2017, 07:15 PM IST'संजय निरुपम यांच्यामुळे मुंबईत आघाडी नाही'
ठाणे मनपासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघडी झाली असताना मुंबईत मात्र आघाडीत बिघाडी आहे.
Jan 14, 2017, 09:45 PM ISTरोह्यात काका-पुतण्याच्या लढाईत काका विजयी
काका आणि पुतण्यांमधला राजकीय वाद काही महाराष्ट्राला नवीन नाही. यंदाच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि त्यांचा पुतण्या संदीप तटकरेंमध्ये वाद पाहायला मिळाला.
Nov 28, 2016, 04:42 PM ISTमहाराष्ट्रात पुन्हा काका-पुतण्यात संघर्ष, तटकरेंचा पुतण्या शिवसेनेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2016, 06:49 PM ISTमहाराष्ट्रात पुन्हा काका-पुतण्यात संघर्ष, तटकरेंचा पुतण्या शिवसेनेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचे पुतणे संदीप तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Nov 6, 2016, 04:49 PM ISTऐन दिवाळीत राष्ट्रवादीमध्ये शिमगा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2016, 06:59 PM ISTसुनिल तटकरेंचा शिवसेनेला टोमणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2016, 09:03 PM IST'अजित पवार, तटकरेंची दिवाळी तुरुंगात'
अजित पवार आणि सुनिल तटकरे हे यंदाच्या दिवाळीत तुरुंगात असतील
Mar 18, 2016, 12:38 PM ISTगिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न विधान परिषदेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2016, 09:24 PM ISTभुजबळांच्या संपत्तीचं मोजमाप संपता संपेना, पवार-तटकरेंची खडसेंकडे धाव
सुनील तटकरे आणि अजित पवारांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतल्याची माहिती मिळतेय. समीर भुजबळ यांच्या अटकेनंतर भेट झाल्याने राजकीय वर्तुळात याबद्दल अनेक तर्क-वितर्कांना ऊत आलाय. ही भेट महानंदा संदर्भात घेतल्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येतेय.
Feb 3, 2016, 10:24 PM IST'इतरांवरही दाखल होणार आरोपपत्र', महाजन यांचा नेम कुणावर?
भुजबळांनंतर आता इतर मंत्र्याच्या अडचणीतही वाढ होण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर राष्ट्रवादीच्या अडचणीही आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Feb 2, 2016, 07:10 PM IST