घटनेच्या कलम ३५ (अ) रद्द संदर्भातील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
आता या प्रकरणी २७ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
Aug 6, 2018, 11:57 AM ISTदरवर्षीच्या कार-बाईक विमा कटकटीतून सुटका, सुप्रीम कोर्टाचा निर्णय
. १ सप्टेंबर २०१८ पासून कार खरेदीसोबत २ वर्षे थर्ड पार्टी विमा तर बाईकसोबत ५ वर्षांचा थर्ड पार्टी मोटर विमा उतरवण अनिवार्य होणार आहे.
Jul 26, 2018, 04:04 PM ISTपतीची अनैसर्गिक सेक्सची मागणी, पत्नीची कोर्टात धाव
लग्नाच्या चार वर्षात पतीने ओरल सेक्स करण्यास जबरदस्ती केल्याचे याचिकेत म्हटलंय.
Jul 20, 2018, 07:44 AM ISTसमलैंगिकांसाठी लैंगिक अधिकार हा मुलभूत अधिकार समजावा - सुप्रीम कोर्ट
समलैगिकांचे अधिकार जपले जावेत
Jul 11, 2018, 12:01 PM ISTसुप्रीम कोर्टातील सुनावणीचं थेट प्रक्षेपण?
सुप्रीम कोर्टातील सुनावणीचं थेट प्रक्षेपण?
Jul 9, 2018, 01:40 PM ISTनवी दिल्ली | निर्भया बलात्कार प्रकरणी पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज फैसला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 9, 2018, 09:42 AM ISTनिर्भया बलात्कार प्रकरणी पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज फैसला
निर्भया प्रकरणात एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली. यापैकी एकानं ११ मार्च १०१३ मध्ये तिहार तुरूंगात गळफास घेऊन आत्महत्या केली.
Jul 9, 2018, 08:30 AM ISTदिल्ली: राज्यपालांनी कॅबिनेटच्या सल्ल्याने काम करावं: सर्वोच्च न्यायालय
सरन्यायाधीश मिश्रा यांच्या व्यतिरिक्त न्यायमूर्ती चंद्रचूड आणि न्यायमूर्ती अशोक भूषण सुद्धा आपाआपलं निर्णय वाचून दाखवत आहेत.
Jul 4, 2018, 11:41 AM ISTदिल्लीचा प्रशासकीय प्रमुख कोण? आज होणार फैसला
न्यायालयाच्या निर्णयाकडे देशाचे लक्ष लागले आहे.
Jul 4, 2018, 10:52 AM ISTपुणे | डीएसकेंच्या मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 18, 2018, 01:19 PM ISTसुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला आदेश, 'या राज्यांना निधी देऊ नका'
सुप्रीम कोर्टाने घेतली कडक भूमिका
May 31, 2018, 09:11 PM ISTश्रीदेवींच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय
दुबईतील हॉटेलमध्ये झालेल्या अभिनेत्री श्री देवींच्या मृत्यूप्रकरणाची स्वतंत्र चौकशीची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलीये.
May 11, 2018, 01:41 PM ISTलिव्ह इन रिलेशनशिपबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
हायकोर्टाचा निकाल रद्द करत सुप्रीम कोर्टाने दिला मोठा निर्णय
May 7, 2018, 09:43 AM IST