सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार? उदय सामंत यांनी केलं स्पष्ट 'ही योजना...'
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील सर्वात गाजलेली लाडकी बहीण योजना बंद होणार का याबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. उदय सामंत यांनी याबद्दल माहिती दिलीय.
Feb 14, 2025, 09:42 PM IST...म्हणून सरकार ‘लाडकी बहीण’ योजना गुंडाळणार; ठाकरेंच्या शिवसेनेनं व्यक्त केली शंका
Ladki Bahin Yojana Supreme Court Comment: "लाडक्या बहिणींची गरज संपली आहे. हे तर कधीतरी होणारच होते, पण इतक्या लवकर होईल असे वाटले नव्हते."
Feb 14, 2025, 08:24 AM ISTलाडकी बहीण योजना बंद होणार? सुप्रीम कोर्टाचे लोकप्रिय योजनांवर ताशेरे, 'तुम्ही काय समाजाला...'
Supreme Court on Freebies: शहरी भागातील बेघर लोकांच्या निवाऱ्याच्या अधिकाराशी संबंधित याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की निवडणुकीपूर्वी मोफत योजना जाहीर केल्याने लोक काम करणे टाळतात, कारण त्यांना मोफत रेशन आणि पैसे मिळतात.
Feb 12, 2025, 03:22 PM IST
शीखांवरील मीम्स, विनोद फॉरवर्ड करताय? सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टच सांगितलं, आधी....
Supreme Court on Sikhs: सोशल मीडिया असो किंवा गप्पाटप्पा, अनेकदा शीख समुदायावरून विनोदी भाष्य केलं जातं. पण, याचसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
Nov 22, 2024, 07:56 AM IST
पदभार स्वीकारताच CJI संजीव खन्ना अॅक्शन मोडमध्ये! सुप्रीम कोर्टात आता 'या' गोष्टीवर बंदी
CJI Sanjiv Khanna On Action Mode: सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर जस्टिस संजीव खन्ना अॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळाले.
Nov 12, 2024, 04:02 PM IST'मोठी किंमत मोजावी लागेल', रिया चक्रवर्ती प्रकरणी CBI ला सुप्रीम कोर्टाचा इशारा
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांना लुकआउट परिपत्रकातून दिलासा दिला आहे.
Oct 25, 2024, 06:04 PM ISTसरपंचपदासाठी 'ती' दिल्लीपर्यंत भिडली, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची देशभर चर्चा
जळगावमधल्या एका गावातील महिलेला थेट सर्वोच्च न्यायालयानं सरपंचपद बहाल केलंय. सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवत विचखेड्याच्या मनिषा पाटील यांना न्याय दिलाय. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या निर्णयाची संपूर्ण देशभर चर्चा सुरू आहे.
Oct 7, 2024, 09:34 PM ISTमहाराष्ट्रातील 'त्या' महिलेसाठी सर्वोच्च न्यायालयानं यंत्रणेलाच सुनावलं; ग्रामीण मानसिकतेवरही कटाक्ष...
Big News : अनेक महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातील एका महिलेवरून यंत्रणा आणि सामाजिक मानसिकतेला सुनावलं आहे.
Oct 7, 2024, 10:01 AM IST
Tirupati Laddu: 'किमान देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा,' तिरुपती लाडू वादावरुन सुप्रीम कोर्टाने फटकारलं
Supreme Court on Tirupati Laddu: "आम्ही देवाला राजकारणापासून दूर ठेवलं जाईल अशी अपेक्षा ठेवतो. मुख्यमंत्री प्रसारमाध्यमांकडे का गेले?," असं सुप्रीम कोर्ट म्हणालं आहे.
Sep 30, 2024, 02:00 PM IST
'विधवेला मेकअपची गरज काय?' हायकोर्टाच्या विधानावर सुप्रीम कोर्टाचा संताप
Supreme Court : विधवा असल्यामुळे मेकअपचं सामना तिचं नसेल. कारण मेकअपची तिला गरज काय? हायकोर्टाच्या या विधानावर भडकलं सुप्रीम कोर्ट.
Sep 26, 2024, 11:59 AM ISTतुमच्या मोबाईलमध्ये 'हे' व्हिडीओ असतील तर आताच डिलीट करा; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) लहान मुलांशी संबंधित पॉर्नोग्राफी (Child Pornography) सामग्रीवर एक मोठा निर्णय सुनावला आहे. अशा प्रकारचा कंटेंट पाहणं, डाऊनलोड करणं गुन्हा आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. हा निर्णय सुनावताना सुप्रीम कोर्टाने मद्रास हायकोर्टाचा (Madras High Court) निर्णय रद्द केला आहे.
Sep 23, 2024, 12:17 PM IST
'भारत नव्हे पाकिस्तान...', हायकोर्टाचे न्यायाधीश असं काय म्हणाले की CJI चंद्रचूड यांनी थेट खंडपीठ बोलावलं अन्....
Karnataka High Court Judge Row: कर्नाटक उच्च न्यायालयाच्या (Karnataka High Court) न्यायाधीशांनी 'पाकिस्तान' (Pakistan) असा उल्लेख केल्याची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली आहे. आज अचानक सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांचं खंडपीठ बसलं आणि काही आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने दोन आठवड्यात रिपोर्ट मागवला आहे.
Sep 20, 2024, 01:16 PM IST
मुलाने काही केलं तर बापाचं घर कसं पाडता? आरोपी सोडा, गुन्हेगाराचं घरसुद्धा पाडता येणार नाही!
SC on Bulldozer Actions : गुन्हेगार असेल तरी त्याच्या घरावर बुलडोझर चालवता येणार नाही, असं म्हणत 'बुलडोझर कारवाई'वर सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं आहे.
Sep 2, 2024, 03:44 PM ISTBharat Bandh : आज भारत बंद! काय सुरू आणि काय ठप्प? घरातून बाहेर पडण्यापूर्वी पाहा महत्त्वाची माहिती
Bharat Bandh : का देण्यात आली भारत बंदची हाक? जाणून घ्या आताच्या क्षणाची मोठी बातमी. तुमच्या दैनंदिन जीवनावर कसा होणार परिणाम? पाहा...
Aug 21, 2024, 06:42 AM IST
…तर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ED कुणाला अटक करू शकत नाही! सुप्रीम कोर्टाचे आदेश
Supreme Court on ED Arrest : ईडीला एखाद्या आरोपीला पीएमएलए (PMLA) अंतर्गत अटक करायची असेल तर विशेष न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल, असे सक्त निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
May 16, 2024, 03:51 PM IST