‘पद्मावत’ सिनेमावरील बंदी उठवण्याच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल
पद्मावत चित्रपट विरोधात राजस्थान आणि मध्य प्रदेश सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
Jan 22, 2018, 11:03 AM ISTराष्ट्रगीतावरील न्यायालयाच्या निर्वाळ्यावर अमेय खोपकर यांचे बंड
चित्रपटगृहात राष्ट्रगीत सुरु असताना उभे राहणे बंधनकारक नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं नुकताच दिला होता. न्यायालयाच्या या निर्वाळ्या विरोधात मनसेकडून बंड करण्यात आलं आहे.
Jan 22, 2018, 09:21 AM ISTपद्मावत वाद : करणी सेनेची आता प्रसून जोशींना धमकी....
सुरूवातीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला पद्मावत सिनेमामागील अडचणी काही केल्या संपत नाही आहेत.
Jan 19, 2018, 02:52 PM IST...जेव्हा सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीदरम्यान आले धोनीचे नाव
सुप्रीम कोर्टात आधारच्या महत्त्वाच्या सुनावणीदरम्यान भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावाचा उल्लेख करण्यात आला.
Jan 19, 2018, 09:41 AM ISTबँडिट क्वीनला कोर्टाकडून सहमती मिळू शकते मग पद्मावतला का नाही - सुप्रीम कोर्ट
सुप्रीम कोर्टाने संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत सिनेमाला हिरवा कंदील दाखवला आहे.
Jan 18, 2018, 06:45 PM IST'पद्मावत'वर SC निर्णय : हा समाज नाही मानणार सुप्रीम कोर्टाचा आदेश
सुप्रीम कोर्टाकडून 'पद्मावत'ला चित्रपटाला देशभर रिलीज करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. तर दुसरीकडे रायपूरमधील राजपूत क्षत्रिय महासभाचे प्रदेश अध्यक्ष विक्रमादित्य सिंह जुदेव यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय मानणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
Jan 18, 2018, 02:28 PM IST‘पद्मावत’च्या निर्मात्यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा
‘पद्मावत’ सिनेमाच्या निर्मात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Jan 18, 2018, 12:08 PM IST४ राज्यांमध्ये बंदी, ‘पद्मावत’ निर्मात्यांची आता सुप्रीम कोर्टात धाव
भाजपचे राज्य असणाऱ्या राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि हरियाणामध्ये संजय लीला भन्सालींच्या पद्मावत चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या सिनेमाच्या निर्मात्यांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
Jan 17, 2018, 02:01 PM ISTआता न्यायाधीश अरूण मिश्रा करणार नाही लोया प्रकरणाची सुनावणी?
सीबीआय न्यायाधीश बीएच लोया यांच्या मृत्युप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांनी भलेही त्यांचा मृत्यु नैसर्गिक असल्याचे मानले असले तरीही हा मुद्दा नेहमीच चर्चेत राहिलाय.
Jan 17, 2018, 09:02 AM ISTन्यायमूर्ती लोया मृत्यु प्रकरण : राज्य सरकारकडून कोर्टात गोपनीय अहवाल सादर
न्यायमूर्ती लोया यांचा संशयास्पद मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात गोपनीय अहवाल सादर केला.
Jan 16, 2018, 11:55 AM ISTन्यायमूर्ती लोया यांचा संशयास्पद मृत्यूच्या याचिकेवर आज सुनावणी
न्यायमूर्ती लोया यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यासंदर्भातच्या याचिकेवर आज दुपारी सुनावणी होणार आहे.
Jan 16, 2018, 09:11 AM ISTनवी दिल्ली | सुप्रीम कोर्टातला वाद मिटला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 15, 2018, 02:15 PM ISTशांतता.. कोर्टात बरंच काही चालू आहे...
न्यायव्यवस्थेविरोधात मत व्यक्त करण्यास कोणी धजावत नसताना आता खुद्द न्यायमूर्तीच न्यायव्यवस्थेबद्दल बोलताहेत. यावरून कोर्टात बरंच काही चालू आहे, याची खात्री पटते.
Jan 15, 2018, 11:37 AM ISTअडीच माणसं देश चालवत आहेत - राज ठाकरे
देशात अराजकता माजली असून सरकार सर्वांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि
Jan 12, 2018, 07:10 PM ISTसुप्रीम कोर्टाच्या कामकाजावर न्यायाधिशांचा आक्षेप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 12, 2018, 04:19 PM IST