सुरक्षा रक्षक

राजकुमारीचे बॉडीगार्डशी संबंध, तोंड बंद ठेवण्यासाठी दिले १२ कोटी

जॉर्डनची (Jordan) राजकन्या आणि नंतर दुबईचा राजा शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम याची सहावी पत्नी हया बिन्त हुसैन (Princess Haya bint Hussein) हिचे तिच्या बॉडीगार्डशी (Bodyguard) प्रेमसंबंध (love affair) होते.  

Nov 21, 2020, 08:21 PM IST

'रिपब्लिक'च्या सुरक्षारक्षकांनी रिपोर्टिंग कराणाऱ्या पत्रकारांना रोखले

रिपब्लिक चॅनेलचे नाव खोट्या टीआरपी रॅकेटमध्ये आल्यानंतर रिपब्लिकच्या ऑफिसबाहेर रिपोर्टिंग करायला गेलेल्या पत्रकारांना रिपब्लिकच्या सुरक्षारक्षकांनी रोखले. 

Oct 8, 2020, 10:01 PM IST

कोरोना । माथाडी कामगार, सुरक्षा रक्षकांना ५० लाखांचे विमा संरक्षण

 सुरक्षा रक्षक व माथाडी कामगार यांना विमा कवच व सानुग्रह अनुदान लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आला.  

Jul 29, 2020, 09:01 AM IST

लॉकडाऊन काळात सुरक्षा दलांकडून तब्बल 'इतक्या' दहशतवाद्यांच्या खात्मा

दहशतवादाच्या व्हायरसचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दल सज्ज 

 

Jun 12, 2020, 02:37 PM IST

कुरापती सुरुच; जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलावर ग्रेनेड हल्ला; ६ जण जखमी

मार्केटमध्ये एका रेशन डेपोजवळ दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला.

May 5, 2020, 04:55 PM IST

मातोश्रीच्या गेटवरील ३ सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण

मातोश्रीच्या गेटवरील ३ सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण

May 1, 2020, 10:49 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलाकडून दहशतवाद्याचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरु

दोन दहशतवाद्यांना घेराव घालण्यात आला आहे.

Nov 10, 2019, 08:53 PM IST

सलमानच्या 'त्या' अंगरक्षकाचा भर रस्त्यात धुडगूस

कारच्या काचाही फोडल्या

Sep 26, 2019, 05:10 PM IST

'ब्लॅक फ्रायडे'तील अभिनेत्यावर चौकीदार होण्याची वेळ

'आज चित्रपट पाहणं म्हणजे एक स्वप्नच'

Mar 19, 2019, 01:09 PM IST

...म्हणून सचिनकडून 'त्या' सुरक्षा रक्षकाची प्रशंसा

दर दिवशी सोशल मीडियावर असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. 

Jan 22, 2019, 11:34 AM IST

१२ मुलांची धिंड : कंपनी व्यवस्थापकासह १० सुरक्षा रक्षकांवर गुन्हा

 अल्पवयीन मुलांची अर्धनग्न करून धिंड काढणाऱ्या १० सुरक्षा रक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Jan 12, 2019, 09:55 PM IST

सुरक्षा रक्षकांची सीमेवरून 2 पाकिस्तानी घुसखोरांना अटक

दोघांकडे मिळाली पाकिस्तानी सेनेची ओळखपत्रं

Oct 29, 2018, 10:15 AM IST