सुरक्षा

ओबामांसाठी बनवण्यात आलाय हा स्पेशल 'ब्लॅकबेरी'!

सर्वात टेक सॅव्ही राष्ट्राध्यक्ष म्हणून ओळखल्या गेलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे एक स्पेशल ब्लॅकबेरी वापरतात... हे फारच कमी लोकांना माहीत असेल... चला तर पाहुयात काय स्पेशल आहे या स्पेशल ब्लॅकबेरीमध्ये...

Jan 20, 2015, 06:49 PM IST

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात

Jan 1, 2015, 02:02 PM IST

दहशतवादाचा धोका : तिहार जेलची सुरक्षा वाढवली

 दिल्लीतील तिहार जेलवर दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असा इशारा गुप्तचर यंत्रणेनं दिलाय. काही महत्त्वाच्या कैद्यांना सोडवण्यासाठी असा होण्याची शक्यता आहे. गुप्तचर यंत्रणेनं हायअलर्ट जारी केलाय. त्यानंतर तुरुंग परिसराची सुरक्षा वाढवण्यात आलीय.

Dec 19, 2014, 11:56 AM IST

आता, तुमचं व्हॉटस्अप झालंय आणखीन सुरक्षित!

व्हॉटस् अप सध्या भलतंच फॉर्मात आहे... आपल्या मोबाईल अॅप्लिकेशनमध्ये विविध बदल करून ग्राहकांच्या पसंतीस उतरणं हा जणू ध्यासच व्हॉटसअपनं घेतलेला दिसतोय.

Nov 21, 2014, 05:18 PM IST

माझ्या मुलीला सुरक्षेची गरज नाही – फडणवीस

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदभार स्वीकारल्यानंतर तात्काळ झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आलीय. पण, ही सुरक्षा घेण्यास फडणवीस यांनी नकार दिलाय. 

Nov 11, 2014, 11:44 AM IST

नेत्यांसोबत फोटो काढून 'चमकोगिरी' करणाऱ्याला अटक...

नेत्यांसोबत फोटो काढून 'चमकोगिरी' करणाऱ्याला अटक...

Nov 7, 2014, 06:59 PM IST

नेत्यांसोबत फोटो काढून 'चमकोगिरी' करणाऱ्याला अटक...

ओळख नसतानाही केंद्रीय आणि राज्यातील विविध नेत्यांसोबत फोटो काढून चमकोगिरी करणाऱ्या एका इसमाला अटक करण्यात आलीय. या अनोळखी व्यक्तीचं नाव अनिल मिश्रा असल्याचं समजतंय.

Nov 7, 2014, 05:54 PM IST

वानखेडेवर पोलीस फौजफाटा, CM शपथविधी सोहळ्याचं काऊंटडाऊन

महामुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचं काऊंटडाऊन सुरु झाले आहे. वानखेडे स्टेडियमवर होणा-या सोहळ्याची विशेष तयारी पाहायला मिळतेय. वानखेडेवर या सोहळ्यासाठी भव्य स्टेज उभारण्यात आले आहे. त्याचबरोबर कडक सुरक्षेसाठी पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाय.

Oct 31, 2014, 10:22 AM IST

आता, तुमचा चोरी झालेला पासवर्डही शोधून काढेल फेसबुक!

सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकनं आपल्या युझर्सच्या खात्यांच्या सुरक्षेसाठी एक स्वयंचलित सेवा विकसित केलीय. याद्वारे, वेबवर निगरानी ठेवून चोर करण्यात आलेले ई-मेल आणि पासवर्ड शोधून काढणं शक्य होणार आहे.

Oct 22, 2014, 01:52 PM IST

वैश्यावृत्ती वैध करायला हवं, महिला धर्मगुरुंचं मत

‘वेश्यावृत्ती वैध करायला हवी’ असं म्हणत कर्नाटकच्या लिंगायत सुमदायाच्या धर्मगुरु माथे महादेवी यांनी एक नव्या वादाला तोंड फोडलंय. 

Oct 16, 2014, 11:13 AM IST