झीरो बॅलेन्स खात्यांवर मिळणार 'या' सुविधा; बँकेकडून नियमांत बदल
जाणून घ्या काय आहेत 'या' सुविधा
Sep 21, 2019, 04:27 PM ISTबातमी तुमच्या कामाची : आजपासून बदलत आहेत हे चार नियम
आजपासून काही नियमांत बदल होत आहेत ज्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होऊ शकतो
Aug 1, 2019, 08:00 AM ISTएसबीआयमध्ये उघडा झीरो सेव्हिंग खाते, किमान रक्कम ठेवण्याची गरज नाही!
आपल्याला बॅंकेत खाते उघडण्याची इच्छा असेल तर आपल्याला किमान रक्कम शिल्लक ठेवण्याची गरज नाही.
May 13, 2019, 09:24 AM ISTसंवेदनशील माहिती 'लीक'... 'एसबीआय'च्या करोडो ग्राहकांना फटका
देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयमध्ये करोडो लोकांचे बँक खाते आहेत
Jan 31, 2019, 12:08 PM IST'एसबीआय'च्या या सेवा आजपासून बंद होणार
जर तुमचं बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. एसबीआय बँक आपल्या सेवेत बदल करतेय.
Nov 30, 2018, 05:54 PM ISTस्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, आता खातेधारकांना....
खातेधारकांनो लक्ष द्या, कारण...
Oct 31, 2018, 07:23 AM IST
'एसबीआय' बँक मित्र बना, कमवा ६० हजार रुपये!
तुम्हालाही इच्छा असेल तर तुम्हीही बँक मित्र बनू शकता
Jul 11, 2018, 04:51 PM ISTभारतीय स्टेट बँकेत विविध पदांसाठी भरती
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, भारतीय स्टेट बँकेने आपल्या बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधीच उपलब्ध झाली आहे.
May 31, 2018, 02:03 PM ISTSBIच्या 'त्या' कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड!
'स्टेट बँक ऑफ इंडिया'ने मागील आठ वर्षांपासून सुरू असलेले ग्राहक सेवा केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं राज्यातील ५०० तरुणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. बँकेच्या या मनमानीविरुद्ध या तरुणांनी मुंबईत तीन वेळा आंदोलन केलं, स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे खेटे घातले, पण त्यांच्या पदरी निराशा पडली आहे.
Apr 16, 2018, 10:59 PM ISTSBIच्या 'त्या' कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड!
SBIच्या 'त्या' कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड!
Apr 16, 2018, 10:06 PM ISTस्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी...लवकर करा अर्ज
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण-तरुणींसाठी ही चांगली संधी चालून आली आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशालिस्ट केडर ऑफिसरच्या ११७ रिक्त पदांसाठी भरती होतेय.
Mar 21, 2018, 10:43 AM ISTRBIने एसबीआयला ठोठावला दंड, पाहा काय आहे या मागचं कारण
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)ने एसबीआय म्हणजे स्टेट बँकेला दंड ठोठावला आहे.
Mar 8, 2018, 05:36 PM ISTस्टेट बँकेनं कर्जाच्या व्याजदरात केली वाढ!
मुदत ठेवीवरील व्याजदर वाढवल्यावर आता स्टेट बँकेनं कर्जावर आकारण्यात येणाऱ्या व्याजाच्या दरातही वाढ केलीय.
Mar 2, 2018, 03:21 PM ISTस्टेट बँक ऑफ इंडियाची ग्राहकांना खूशखबर, व्याजदरात वाढ
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी खूशखबरी दिली आहे.
Feb 28, 2018, 03:55 PM ISTदेशाला 'खुळखुळा' करणारे ९३३९ कर्जदार... 'एसबीआय' येणार गोत्यात?
नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेत ११,५०० करोड रुपयांचा घोटाळा करून पसार झालाय. विजय माल्या एसबीआयसमवेत इतर बँकांचे ८००० करोड रुपये घेऊन पळाला. विक्रम कोठारीलाही कर्ज देऊन अनेक बँका फसल्यात... ही काही उदाहरण आहेत जे आत्तापर्यंत समोर आलेत. परंतु, देशाला खुळखुळा बनवणाऱ्यांमध्ये तब्बल ९३३९ कर्जदारांचा समावेश आहे. या लोकांनी भारतीय बँकांचे तब्बल १ लाख ११ हजार ७३८ करोड रुपये जाणूनबुजून रखडवलेत.
Feb 21, 2018, 06:26 PM IST