स्टेट बँकेनं ग्राहकांच्या सुविधेसाठी लॉन्च केलं YONO
भारतीय स्टेट बँकेनं गुरुवारी एक नवं मोबाईल अॅप लॉन्च केलंय.
Nov 24, 2017, 02:12 PM ISTएसबीआयचे ग्राहकांसाठी मोठे गिफ्ट...
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी नवे अॅप YONO (यू ओन्ली नीड वन) लाँच केलेय.
Nov 23, 2017, 05:29 PM ISTस्टेट बँक ऑफ इंडियाचे व्याज दर कमी, गृह कर्ज स्वस्त
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने ही संधी आता आवाक्यात आणली आहे.
Nov 2, 2017, 05:17 PM ISTफोर्ब्सने गौरवलेल्या भारतातील टॉप १० कंपन्या
Aug 23, 2017, 11:25 PM ISTहे आहेत एसबीआयचे आजपासून बदललेले नियम
नो़टबंदीनंतर पहिल्यांदाच नव्या वित्तीय वर्षाची सुरुवात आजपासून झाली आहे. आजपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाने त्यांच्या काही नियमांत बदल केले आहेत.
Apr 1, 2017, 07:17 PM ISTस्टेट बँक ऑफ इंडियाच्या पाच सहयोगी बँकांचे आजपासून विलीनिकरण
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पाच सहयोगी बँकांचे विलीनिकरण आजपासून होणार आहे.
Apr 1, 2017, 07:40 AM IST'स्टेट बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी!
स्टेट बँक ऑफ इंडियानं एका नोटिफिकेशनद्वारे वेगवेगळ्या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. नोकरीसाठी अर्जदार 15 फेब्रुवारी 2017 पर्यंत आपले अर्ज सादर करू शकतील.
Feb 7, 2017, 11:08 AM ISTएसबीआयनं पेटीएमसहीत ई-वॉलेटस् केले ब्लॉक!
नोटाबंदीनंतर कॅशलेस सुविधांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. ई-वॉलेटसचा वापर वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न होताना दिसत आहेत. परंतु, भारतीय स्टेट बँकेनं मात्र पेटीएमसहीत अनेक ई-वॉलेटसना ब्लॉक केलंय.
Jan 4, 2017, 03:46 PM ISTस्टेट बँक ऑफ इंडियाची स्वस्त कर्जाची भेट
नविन वर्षाच्या सुरूवातीला स्टेट बँक ऑफ इंडियाने स्वस्त कर्जाची भेट दिली आहे. एसबीआयचे कर्ज स्वस्त होणार आहे.
Jan 1, 2017, 05:39 PM ISTरेल्वे बुकिंग कांउटर्स होणार डिजिटल
नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहाराच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकताना आता रेल्वेही लवकरच आपल्या सर्व सुविधा कॅशलेस पद्धतीने देणार आहे.
Dec 2, 2016, 03:20 PM ISTस्टेट बँक ऑफ इंडियात ५ बँकांचे होणार विलिनीकरण
देशातली सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ५ सहयोगी बँकांचं मुख्य बँकेमध्ये विलिनीकरण करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळानं आज हिरवा कंदील दाखवला.
Jun 15, 2016, 11:27 PM ISTनोकरी : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीची संधी
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एकाच वेळी अनेक पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज सादर करावं लागतील.
Aug 26, 2015, 08:55 AM ISTम्हाडा विजेत्यांनो, गृहकर्जाची आता चिंता नको...
म्हाडा विजेत्यांनो, गृहकर्जाची आता चिंता नको...
Jul 15, 2015, 11:03 AM ISTस्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अनेक पदांसाठी नोकरीची संधी
'स्टेट बँक ऑफ इंडिया'मध्ये अनेक पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी २७ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करायचे आहेत.
Apr 8, 2015, 03:48 PM IST