पुणे स्टेशनच्या जागेवरून मेट्रो रखडणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2015, 10:31 PM ISTदारूच्या नशेत युवतीचा पोलिस स्टेशनमध्ये राडा
देहरादून शहरात रात्री एका युवतीने नशेत राडा केला. पोलिसांना या गोष्टीची सूचना मिळाली तेव्हा महिला पोलिसांनी या तरूणीला ताब्यात घेतलं, या तरूणीला व्यवस्थित चालता देखील येत नव्हतं, या तरूणीची चौकशी करण्यात आली तेव्हा तिने काहीही माहिती पोलिसांना दिली नाही.
Sep 22, 2015, 01:51 PM ISTमुंबई पाऊस : दादर स्टेशन परिस्थिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 19, 2015, 11:47 AM ISTठाणे रेल्वे स्टेशन झालंय मृत्यूचा सापळा
मुंबई आणि परिसराची लाईफ लाईन असलेली लोकल ट्रेन आणि रेल्वे स्थानकं मृत्युचा सापळा केव्हाच बनली आहे. कारण गेल्या वर्षभरातील आकडेवारी बघितली तर पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर ३ हजार ३५२ रेल्वे प्रवाशांचा मृत्यु विविध कारणांनी हा झाला आहे.
Jan 28, 2015, 12:49 PM ISTमध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा...
रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी ठाणेकरांना दिलासा दिलाय... दिवा स्थानकात आता फास्ट लोकल्सही थांबणार आहेत.
Jan 10, 2015, 09:37 AM ISTस्टेशनबाहेर आता लेडीज स्पेशल रिक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2014, 10:52 AM ISTसीएसटी स्टेशनवरील इमारतीला आग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2014, 06:42 PM ISTसीएसटी स्थानकावरील इमारतीला भीषण आग
मुंबईतील सीएसटी स्टेशनावरील मध्य रेल्वेच्या इमारतीच्या चौथ्या आणि मजल्यावर भीषण आग लागली असून अग्निशामक दलाच्या सहा गाड्या घटना स्थळी पोहचल्या आहे.
Jun 27, 2014, 06:10 PM ISTआता रेल्वेत बिनधास्त झोपा, स्टेशन सुटणार नाही
रेल्वेनं प्रवास करतांना आपलं स्टेशन सुटून जाण्याच्या भीतीनं अनेक जण झोपतच नाही. मात्र आता स्टेशन सुटण्याचं टेंशन सोडून द्या... आता आपल्याला स्टेशन यायच्या आधी त्याची माहिती मिळून जाईल.
Jan 28, 2014, 09:25 AM ISTमुंबईत तरुणीवर प्राणघातक हल्ला!
मुंबई गँगरेप आणि अमेरिकन महिलेवरील लोकलमधील हल्ल्याचं उदाहरण ताजं असतांनाच पुन्हा मुंबईत असा प्रकार घडलाय. मुंबईत मुंबईत गोरेगाव रेल्वे प्लॅटफॉर्मवर एका युवतीवर हल्ला झाला आहे.
Aug 27, 2013, 08:18 AM IST`मरे` विस्कळीत; कल्याण स्टेशनवर गर्दीच गर्दी
कल्याणमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाला सुरूवात झालीय. त्यातच रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं रेल्वेचा आणि प्रवाशांचा मात्र चांगलाच खोळंबा झाला होता. आता मात्र, सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्यात आलीय. रेल्वे वाहतूक मात्र अजूनही विस्कळीत आहे.
Sep 4, 2012, 11:04 AM IST