स्मार्ट सिटी

स्मार्ट सिटीवर मुख्यमंत्र्याचं स्पष्टीकरण

स्मार्ट सिटीवर मुख्यमंत्र्याचं स्पष्टीकरण

Dec 14, 2015, 08:15 PM IST

स्मार्ट सिटी योजनेवरील आक्षेप

स्मार्ट सिटी योजनेवरील आक्षेप

Dec 14, 2015, 06:21 PM IST

'मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव'

'मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव'

Dec 14, 2015, 06:21 PM IST

पुणे : स्मार्ट सिटीला मनसेचा सशर्त पाठिंबा

स्मार्ट सिटीला मनसेचा सशर्त पाठिंबा

Dec 14, 2015, 06:20 PM IST

स्मार्ट सिटीला शिवसेनेचा विरोध

स्मार्ट सिटीला शिवसेनेचा विरोध

Dec 14, 2015, 06:19 PM IST

मुंबई केंद्रशासित करण्याचा नवा डाव, शिवसेनेची जोरदार टीका

मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ शिवसेनेनेही केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाला विरोध दर्शविलाय. स्मार्ट सिटी योजना म्हणजे मुंबई केंद्रशासित करण्याचा नवा डाव असल्याचे शिवसेनेने म्हटलेय. मुखपत्र सामनाच्या अग्रलेखाद्वारे शिवसेनेने टीकेची झोड उठवलीये. 

Dec 14, 2015, 10:31 AM IST

पुणे स्मार्ट सिटीत राहण्यासाठी स्वाक्षरी अभियान

पुणे शहर हे स्मार्ट सिटीत राहण्यासाठी पुणेकरांनी स्वाक्षरी अभियान सुरू केले आहे. शनिवार वाड्यात हे स्वाक्षरी अभियान राबवण्यात आलं, ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले देखील या वेळी उपस्थित होते.

Dec 13, 2015, 08:46 PM IST

पुणे स्मार्ट सिटीवरुन आरोपांची चिखलफेक, १४ ला होणार फैसला

स्मार्ट सिटी योजनेला मंजुरी देण्यासाठी पुन्हा सर्वसाधारण सभा घेण्याचे आदेश राज्य सरकारने पुणे महापालिकेला दिलेत. त्यानंतर स्मार्ट सिटीचे विरोधक आणि समर्थकातला वाद शिगेला पोहोचलाय. १४ तारखेला याचा फैसला होणार आहे. तोवर आरोपांची चिखलफेक पुण्यात सुरू आहे.

Dec 12, 2015, 10:11 AM IST

स्मार्ट सिटी : राज ठाकरेंच्या टीकेनंतर नाशिकमधील पदाधिकाऱ्यांची पंचाईत

केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना फसवी असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानं नाशिक शहरातील सत्तधारी मनसे पदाधिकाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. स्मार्ट सिटी योजेनेच्या पुरस्कारासाठी शहरात मनपाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम राबविण्यात आलेत. मात्र आता नाशिक शहराचा या योजनेतील प्रवासच अनिश्चित समजला जातोय.

Dec 10, 2015, 09:36 PM IST

पुणे महानगरपालिकेचा 'स्मार्ट ठेंगा'

पुणे स्मार्ट सिटी योजनेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे... केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवायची तारीख चुकण्याच्या मार्गावर आहे. 

Dec 10, 2015, 12:40 PM IST

अणेंचा बोलविता धनी कोण? - राज ठाकरे

'श्रीहरी अणेंच्या मागचा बोलविता धनी कोण आहे हे पाहिले पाहिजे' असं सूचक वक्तव्य  आज राज ठाकरेंनी एका पत्रकार परिषदेत केलंय. हिवाळी अधिवेशना दरम्यान 'जय महाराष्ट्र' विरुद्ध 'जय विदर्भ'च्या घोषणा देण्यात आल्या होत्या, या विषयावर ते बोलत होते. 

Dec 9, 2015, 02:13 PM IST