Video : नवी सुरुवात! आई- वडिलांच्या साक्षीनं स्वप्नील जोशीच्या जीवनात 'ति'ची एन्ट्री
Swapnil Joshi: 'डिअर झिंदगी...' म्हणज स्वप्नीलनं भावनिक पोस्ट लिहीली आणि एका बोलक्या व्हिडीओच्या माध्यमातून त्यानं हा आनंदाचा क्षण सर्वांसमोर आणला.
Dec 4, 2024, 12:18 PM IST
VIDEO: स्वप्नीलला प्रार्थनानं मारली लाथ? नेटकरी खळूखळून हसले आणि म्हणाले, ''काय राव
Swapnil Joshi and Prarthana Behere : सध्या स्वप्नील जोशीचा एक व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी या व्हिडीओतून स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहेरे यांनी तूफान मस्ती केली आहे. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे.
Aug 24, 2023, 01:58 PM ISTSai Tamhankar: सई ताम्हणकरला कोणता अभिनेता आवडतो? स्वत:च केला खुलासा!
Sai Tamhankar: सई ताम्हणकरला कोणता अभिनेता आवडतो? स्वत:च केला खुलासा!
Jul 31, 2023, 12:11 AM IST'दुनियादारी'चे कलाकार 10 वर्षांनंतर काय करतात? कोणी आहे संसारात मग्न तर कोणी राजकारणात!
10 Years of Duniyadari: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे 'दुनियादारी' या चित्रपटाची. सुहास शिरवळकर यांच्या पुस्तकावर आधारित हा चित्रपट होता. ज्याला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद आला होता. 2013 साली आलेल्या या चित्रपटाने त्यावेळी 28 कोटींहून अधिक गल्ला भरला होता. आज या चित्रपटातील कलाकार नक्की काय करतात? 'दुनियादारी' या चित्रपटाला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळाला होता. 19 जूलै 2013 साली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तेव्हा या चित्रपटाला आज 10 वर्षे पुर्ण होत आहेत. पाहता पाहता तेव्हा कॉलेजमध्ये असलेली मंडळी आता मोठी झाली असून त्यांचीही लग्न झाली आहेत. तेव्हा या चित्रपटातील कलाकारही काळानुसार बदलले आहेत.
Jul 19, 2023, 02:17 PM ISTSwapnil Joshi : स्वप्निल जोशीला एक चूक पडली महागात; सोशल मीडियावर होतोय ट्रोल
Swapnil Joshi Trolled : नुकताच स्वप्निल जोशीचा 'वाळवी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. वेड सिनेमानंतर वाळवी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे.
Jan 19, 2023, 05:26 PM ISTChala Hawa Yeu Dya: 'चला हवा येऊ द्या'च्या प्रेक्षकांना मोठा धक्का, 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं धरला बाहेरचा रस्ता...
महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला खळखळून हसवणारा लोकप्रिय Chala Hawa Yeu Dya या शोच्या प्रेक्षकांसाठी मोठी बातमी आहे. या शोमधून एका प्रसिद्ध अभिनेत्याने बाहेरचा रस्ता धरला आहे. तो अभिनेता म्हणजे...
Jan 11, 2023, 04:00 PM ISTनेमकं असं काय आहे या ट्रेलरमध्ये? कळेल लवकरच... 'या' दिवशी येतोय 'वाळवी'चा ट्रेलर
आता लवकरच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Jan 2, 2023, 06:08 PM IST'मी पण सचिन' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
क्रिकेट म्हटलं की सचिन आणि सचिन म्हटलं की क्रिकेट हे भारताचं समीकरण आहे
Jan 18, 2019, 02:27 PM ISTमुंबई- पुणे- मुंबईचे सूर पुन्हा जुळले, चित्रपटाची कमाई करोडोंच्या घरात
पाहा आतापर्यंतची कमाई
Dec 11, 2018, 09:35 AM ISTस्वप्नील जोशीच्या चिमुकल्यांचं पहिलं वहिलं रक्षाबंधन सेलिब्रेशन
आज सर्वत्र रक्षाबंधनाचा सण साजरा होत आहे.
Aug 26, 2018, 03:20 PM ISTस्वप्नील जोशी आयपीएल कॉमेंट्री करणार मराठीत
आता मराठी ऐकता येणार कॉमेन्ट्री
May 22, 2018, 10:02 PM ISTमुंबई पुणे मुंबई 3 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला
गौतम आणि गौरी येणार भेटीला
May 21, 2018, 05:02 PM IST