सईच्या 'सुंदरा'नंतर 'तु ही रे'चं गुलाबाची कळी हिट
गुलाबी प्रेमाची कथा सांगणाऱ्या 'तु ही रे' मधील गुलाबी प्रेमाच्या गाण्यांची सध्या धूम आहे. 'गुलाबाची कळी' या स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडित यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्यानं यू-ट्युवर तब्बल १३ लाखांहून अधिक हिट मिळविल्या आहेत.
Aug 13, 2015, 08:57 PM ISTव्हिडिओ: सईची घायाळ करणारी अदा, नवं गाणं रिलीज
मराठीच नाही तर बॉलिवूडमध्येही आपला वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर... सईचा नवा चित्रपट येतोय... 'तू हि रे'...
Aug 5, 2015, 04:54 PM ISTVIDEO : सई-स्वप्नीलच्या 'तू हि रे'चा ट्रेलर लॉन्च
'दुनियादारी' आणि 'प्यार वाली लव्ह स्टोरी' या सिनेमात दिसलेली स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतेय.
Jul 7, 2015, 01:26 PM IST`प्यार वाली लव्ह स्टोरी`त दिसणार डॅशिंग सई...
काही मोजक्याच बॉलिवूडमध्ये चित्रपटांतमध्ये दिसलेली मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर लवकरच `प्यार वाली लव्ह स्टोरी` या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या समोर येतेय.
Apr 9, 2014, 04:08 PM IST‘महाराष्ट्राचा फेव्हरेट'… दुनियादारीच!
‘महाराष्ट्रचा फेव्हरेट कोण?’ हा पुरस्कार सोहळा रविवारी मुंबईत रंगला. ‘दुनियादारी’ चित्रपटाने फेव्हरेट सिनेमाचा पुरस्कार जिंकला.
Dec 2, 2013, 11:01 AM ISTरिव्ह्यू: ‘मंगलाष्टक वन्स मोअर’- जोडप्यांच्या नेमकं मनातलं सांगणारा
आपल्या सर्वांचे लाडके घना आणि राधाचा ‘मंगलाष्टक वन्स मोअर- एका लग्नाची वेगळी गोष्ट’ हा या शुक्रवारी रिलीज झाला. हा सिनेमा म्हणजे लग्न झालेल्या प्रत्येकाला ही कथा आपल्याही घरात घडतेय, अशीच वाटणारी आहे. उत्कृष्ट संगीत, उत्तम सिनेमॅटोग्राफी, स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वेचा उत्कृष्ट अभिनय यासर्वांची सांगड आपल्याला ‘मंगलाष्टक वन्स मोअर’मध्ये बघायला मिळते.
Nov 23, 2013, 02:18 PM IST‘राधा-घना’ची जोडी पुन्हा मोठ्या पडद्यावर!
‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेनंतर आता राधा आणि घनाची जोडी पुन्हा एकत्र दिसणार आहे. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे हे `मुंबई-पुणे-मुंबई’ या चित्रपटानंतर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.
Sep 25, 2013, 04:01 PM ISTआता मालिकेचाही प्रीमिअर सोहळा
आजवर आपण अनेक सिनेमांचे प्रीमिअर पाहिल्येत. मात्र पहिल्यांदाच एका मराठी मालिकेचा प्रीमिअर पार पडला...एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेचा प्रीमिअर मुंबईत नुकताच पार पडला या प्रीमिअरला मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती....
Jan 17, 2012, 11:54 PM ISTआता मनसेचे भावोजी स्वप्नील
एकमेकांचे हाडवैरी समजल्या जाणा-या शिवसेना आणि मनसेत.महिला आरक्षणामुळे महिला आणि तरूणींना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न हे पक्ष करतायत आणि आता तर या दोन्ही पक्षांमध्ये भावोजी वॉर रंगण्याची शक्यता आता दिसायला लागलीय.
Dec 15, 2011, 05:41 AM IST