स्वप्नील जोशी

पहिल्यांदाच समोर येणार स्वप्नीलमधील खल-नायक

गेली कित्येक वर्ष तरूणींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी आता खलनायकी भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे.

Mar 15, 2018, 08:11 PM IST

स्वप्नील जोशीचा 'मी पण सचिन' अवतार

सचिन.... हे नाव घेतले कि, सर्वात आधी डोळ्यासमोर येतो तो क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर ! क्रिकेट खेळाला धर्म मानणाऱ्या भारतातील लाखो क्रिकेटवीरांसाठी सचिन एक आदर्श व्यक्तिमत्व आहे.

Feb 20, 2018, 06:37 PM IST

स्वप्नील जोशीच्या मुलाचं नाव 'हे' ठेवलं?

मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार दुसऱ्यांदा बाबा झालाय. 

Jan 27, 2018, 12:17 AM IST

स्वप्नील जोशीचा मुलगा त्याच्या या अगदी खास मित्रासोबत करणार वाढदिवसाचे सेलिब्रेशन

अभिनेता स्वप्नील जोशी दुसर्‍यांदा बाबा झाला आहे.

Dec 10, 2017, 04:01 PM IST

स्वप्नील जोशीबद्दल जाणून घ्या या १२ इंटरेस्टिंग गोष्टी

रामानंद सागर यांची पौराणिक मालिका 'श्री कृष्णा' ने १९९३ साली दूरदर्शनवर एक विक्रम रचला. ही मालिका तब्बल ७ वर्षे चालली आहे. आणि याच मालिकेने १६ वर्षाच्या स्वप्नील जोशीला त्या सात वर्षात एक सुपरस्टार बनवलं.

Aug 16, 2017, 01:27 PM IST

'फुगे' ट्रेलर : सुबोध-स्वप्नीलचा 'याराना'!

सुबोध भावे आणि स्वप्नील जोशी अशी भन्नाट जोडी प्रेक्षकांना दिसणार आहे आगामी 'फुगे' या सिनेमात... या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय. 

Nov 13, 2016, 11:56 PM IST

'चांद मातला' गाणं झालं रिलीज

संजय लीला भंसाळी निर्मीत लाल इश्क या सिनेमातलं चांद मातला हे नविन गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलंय.

May 1, 2016, 11:32 AM IST

'लाल इश्क'चा ट्रेलर लॉंच

संजयलीला भन्साळी निर्मित पहिला मराठी सिनेमा 'लाल इश्क'चा ट्रेलर लॉंच झाला आहे. व्हिडीओ बातमीच्या खाली

Apr 24, 2016, 08:52 AM IST

भन्साळीच्या चित्रपटात स्वप्नील जोशी

बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते संजय लीला भन्साळींचा लवकरच मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून हिंदीतील निर्माते, कलाकार मंडळी मराठी चित्रपटांकडे वळू लागलीत. त्यात आता संजय लीला भन्साळींचे नावही सामील झालेय.

Mar 23, 2016, 12:13 PM IST

'फ्रेंडस' टीमसोबत मकर संक्रांत स्पेशल

'फ्रेंडस' टीमसोबत मकर संक्रांत स्पेशल

Jan 15, 2016, 09:05 PM IST

स्वप्नील-मुक्ताच्या 'मुंबई-पुणे-मुंबई'चा तिसरा भागही लवकरच...

सतीश राजवाडे दिग्दर्शित मुंबई पुणे मुंबई टू या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळवलं. सिनेमाचं हेच यश सेलिब्रेट करण्यासाठी मुंबई-पुणे-मुंबई टूची टीम एकत्र जमली होती. यावेळी राजवाडेने मुंबई-पुणे-मुंबई थ्रीची घोषणाही केली.

Nov 26, 2015, 09:08 AM IST

मुंबई पुणे मुंबई २ : स्वप्नील - मुक्ताचा लाईव्ह परफॉर्मन्स

स्वप्नील - मुक्ताचा लाईव्ह परफॉर्मन्स 

Oct 28, 2015, 10:52 AM IST

'तू ही रे' टीम नाशिकमध्ये दाखल

'तू ही रे' टीम नाशिकमध्ये दाखल

Sep 2, 2015, 12:13 PM IST