हटके उत्तर

नेहा धुपियाने राधिका आपटेला विचारला विचित्र प्रश्न...राधिकाने दिलं हटके उत्तर

पॅडमॅनची अभिनेत्री राधिका आपटे तिचा मित्रा बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव याच्यासोबत नेहा धुपियाचा शो बीएफएफ विद वोग्स या शोमध्ये आली होती. शोची होस्ट नेहा आणि राधिका यांच्योसोबतच राजकुमारने खूप मस्ती केली. नेहाने राधिकाला अनेक इंटरेस्टिंग प्रश्न विचारले. पण नेहाचा एक प्रश्न सगळ्यांच्याच भुवया उंचावणारा होता.

Mar 27, 2018, 04:17 PM IST