हम आपके है कौन

'लो चली मै...', म्हणत रेणुका- माधुरी पुन्हा ठेका धरतात तेव्हा

पाहा खुद्द माधुरीनंच शेअर केला हा  throwback video

Oct 7, 2020, 05:27 PM IST

'जग्गा जासूस'नं तोडला 'हम आपके है कौन'चा रेकॉर्ड...

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या 'जग्गा जासूस' अखेर यंदा प्रदर्शित होण्याच्या तयारी आहे. या सिनेमानं सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्या 'हम आपके है कौन' या सिनेमाचा रेकॉर्ड तोडल्याचं समजतंय. 

Feb 9, 2017, 12:29 PM IST

'हम आपके है कौन'च्या गाण्यावर थिरकतेय पाकिस्तानी डान्सर

पाकिस्तानात बॉलिवूडच्या गाण्यांची भलतीच क्रेझ आहे. पाकिस्तानातील एका डान्सरचा भारतीय गाण्यावर डान्स करताना एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. 

Oct 26, 2016, 07:16 PM IST

'हम आपके है कौन'मधील रिटा पाहा किती बदललीये

 'हम आपके है कौन' या चित्रपटातील रिटा तुम्हाला आठवते का?...आता ती कशी दिसतेय पाहा. 

Jul 17, 2016, 01:05 PM IST

मै करुँ तो साला कॅरेक्टर ढिला है

मंदार मुकुंद पुरकर

सलमान खान ४६ वर्षांचा झाला. खरंतर बॉलिवूड म्हणजे यक्ष गंधर्व लोक इथे यौवनाचं अक्षय वरदान, जरत्वाचा अभिशाप नाही आणि तसंही सलमान पन्नाशीत आला हे आपल्या मनाला पटेल का?

Dec 26, 2011, 07:07 PM IST