हल्ले

Mumbai Sharmila Thackeray On MNS Raj Thackeray Against Infiltrators PT37S

मुंबई | आतापर्यंतचे हल्ले पाकिस्तानातील लोकांमुळेच - शर्मिला ठाकरे

मुंबई | आतापर्यंतचे हल्ले पाकिस्तानातील लोकांमुळेच - शर्मिला ठाकरे

Feb 9, 2020, 05:40 PM IST

तीन दहशतवाद्यांची भारतात घुसखोरी, मोठ्या हल्ल्यांची शक्यता

बुद्ध पौर्णमेला मोठ्या दहशतवादी हल्यांची शक्यता

May 15, 2019, 01:04 PM IST

म्हणून उत्तर भारतीयांचा गुजरातमधून पळ

गुजरातमध्ये उत्तर भारतीय नागरिकांच्या विरोधात होत असलेल्या हिंसाचारामुळे अनेक नागरिकांना कामधंदा सोडून पळून जावं लागलंय.

Oct 8, 2018, 10:50 PM IST

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे तीन हल्ले, जवान शहीद

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी तीन हल्ले केले.

Aug 17, 2018, 06:55 PM IST

मित्राला भेटण्यास आलेल्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल

मित्राला भेटायला आलेल्या तरूणीवर बालात्काराचा प्रयत्न झाल्याची घटना पुढे आली आहे. धक्कादायक असे की, या प्रकाराचा व्हिडिओही बनविण्यात आला असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे.

Sep 27, 2017, 08:57 PM IST

'भाजप आणि संघ कार्यकर्त्यांवरचे ते हल्ले पूर्वनियोजीत'

केरळमध्ये संघ आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या आणि त्यांच्यावर होणारे हल्ले पूर्वनियोजित आहेत असा आरोप आज अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केला आहे. 

Aug 6, 2017, 05:54 PM IST

रुग्णालयांत 24X7 सुरक्षा रक्षक तैनात

निवासी डॉक्टरांच्या कामबंद आंदोलनानंतर सरकारनं दिलेल्या आश्वासनाप्रमाणे, मुंबईतल्या केईएम, नायर, सायन आणि कूपर रुग्णालयात आज सुरक्षारक्षकांची पहिली तुकडी तैनात करण्यात आली. डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आता रुग्णालयांमध्ये 24 तास पुरेसे सुरक्षा रक्षक तैनात असतील. 

Apr 2, 2017, 12:05 AM IST

रुग्णालयांत 24X7 सुरक्षा रक्षक तैनात

रुग्णालयांत 24X7 सुरक्षा रक्षक तैनात  

Apr 1, 2017, 08:52 PM IST

हल्ल्यांच्या निषेधार्थ डॉक्टरांचं हेल्मेट घालून आंदोलन

ाज्यात डॉक्टरांवर होत असलेले हल्ले थांबण्याचं नाव घेत नाहीयेत.

Mar 30, 2017, 10:07 PM IST

भारतात आयसीसकडून हल्ले होण्याचा अमेरिकेचा इशारा

भारतात आयसीसकडून हल्ले होण्याचा इशारा अमेरिकेकडून देण्यात आला आहे. भारतात पर्यटनासाठी आलेल्या अमेरिकन नागरिकांना अमेरिकी दुतावासानं दक्षतेचा इशारा दिला आहे.

Nov 2, 2016, 12:11 PM IST

दलित- मुस्लिम समुदायावर हल्ले; केंद्रासह 6 राज्यांना भूमिका मांडण्याचे SCचे आदेश

गोरक्षकांकडून देशभरात दलित आणि मुस्लिम समुदायावर हल्ले केले जात असल्याचा मुद्दा सुप्रीम कोर्टात आला. यासंबंधी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि गुजरात, महाराष्ट्र, युपी, झारखंड, कर्नाटक आणि राजस्थान सरकारला ७ नोव्हेंबर रोजी भूमिका मांडण्याचे आदेश दिले आहेत.

Oct 21, 2016, 11:21 PM IST

पोलिसांच्या पत्नींनी उद्धव ठाकरेंकडे मांडली कैफियत

पोलिसांवर वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस कुटुंबीयांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली.

Sep 4, 2016, 10:54 PM IST