हवामान वृत्त

Weather Update : राज्यात उष्णतेची भीषण लाट येणार; दोन दिवस शाळा बंद

Weather Update : आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, हवामान खात्यानं माहिती देत येत्या दोन दिवसांमध्ये हवामानाची परिस्थिती नेमकी कशी असेच याचं चित्र स्पष्ट केलं आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे. 

Mar 9, 2023, 02:14 PM IST

Maharashtra Weather : सूर्याचा दाह आणखी वाढणार; पावसाचा तडाखा पाठ नाही सोडणार

Maharashtra Weather : राज्यातीत हवामानत होणारे बदल पाहता तुम्ही येत्या दिवसांमध्ये कुठे बाहेर जाण्याचा बेत आखत असाल, तर आधी हवामानाचा अंदाज पाहून घ्या. कारण, ऊन पावसाचा खेळ सुरुच असणार आहे. 

 

Mar 9, 2023, 07:46 AM IST

Maharashtra Weather : मुंबईच्या उच्चांकी तापमानानं चिंता वाढवली; राज्यावर अवकाळीचं सावट

Maharashtra Weather : सातत्यानं होणारे हवामान बदल सध्या देशातील विविध राज्यांमध्ये अनेक अडचणी निर्माण करताना दिसत आहेत. कुठं तापमानात (Latest temprature update) लक्षणीय वाढ होताना दिसतेय तर, कुठे पावसाच्या (Rain Predtictions) सरी बरसू लागल्या आहेत. 

Mar 8, 2023, 08:08 AM IST

Maharashtra Weather : देहरादून नव्हे, हे तर धुळे; सोसाट्याचा वारा, गारपीटीनं महाराष्ट्राला झोडपलं

Maharashtra Weather : पावसानं सध्या महाराष्ट्रात अनपेक्षित हजेरी लावली आणि अनेकांचीच तारांबळ उडाली. भरीस आलेली पिकं गमवावी लागणार, या विचारानं शेतकरी हवालदिल झाला. 

 

Mar 7, 2023, 07:09 AM IST

Maharashtra Weather : महाराष्ट्रावर अवकाळी संकट; पाऊस, गारपीटीमुळं पिकांचं नुकसान

Maharashtra Weather : महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपूर्वी जाणवणारा उकाडा काही प्रमाणात कमी झालेला असला तरीही आणखी एका संकटानं राज्याला दणका दिला आहे हे आहे अवकाळीचं संकट. 

 

Mar 6, 2023, 12:10 PM IST