गणित पर्यायी विषय बनवता आला तर विद्यार्थ्यांना मदत होईल - हायकोर्ट
गणित हा जर पर्यायी विषय बनवता आला तर अनेक विद्यार्थ्यांना पद्वीपर्यंत शिक्षण पूर्ण करण्यास मदतच होईल, असं मत मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केलंय. तसेच यावर तज्ञांची मतं जाणून घेऊन २६ जुलैला होणा-या पुढच्या सुनावणीला उत्तर देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.
Jun 20, 2017, 08:36 AM ISTमुंबई - बार आणि हायवेतील अंतर मोजण्याचे हायकोर्टाचे आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2017, 07:14 PM IST'गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यासाठी पावलं उचला'
जनावरांच्या खरेदी-विक्री बंदीवरून देशभरात पेटलेल्या आगीत राजस्थान हायकोर्टाच्या एका आदेशामुळे तेल ओतलं जाण्याची शक्यता आहे.
May 31, 2017, 10:28 PM ISTजनावर खरेदी-विक्री बंदीला पहिला दणका
जनावर खरेदी-विक्री बंदीच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला पहिला न्यायालयीन दणका बसलाय.
May 30, 2017, 10:40 PM ISTमांसाहारावरून हायकोर्टाचा योगी सरकारला जोरदार दणका
अलाहाबाद हायकोर्टानं योगी सरकारला एक जोरदार दणका दिलाय.
May 12, 2017, 10:11 PM ISTजबरदस्ती नसेल तर देहविक्री गुन्हा नाही - हायकोर्ट
कोणताही सेक्स वर्कर आपल्या मर्जीनं आणि कोणत्याही जबरदस्तीशिवाय देहविक्री व्यवसायात काम करत असेल तर हा गुन्हा ठरत नाही, असा निर्वाळा गुजरात हायकोर्टानं दिलाय. त्यावर गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असंही कोर्टानं म्हटलंय.
May 6, 2017, 04:45 PM ISTमेट्रो ३ साठी वृक्षतोडीला हिरवा कंदील
मुंबईतल्या मेट्रो -३ ला हिरवा कंदील देत मुंबई उच्च न्यायालयानं दक्षिण मुंबईत लावलेली वृक्षतोडीवरील बंदी उठवलीय. मात्र याचिकाकर्त्यांच्या विनंतीप्रमाणे या निर्णयाला १० दिवसांची स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी वेळ दिलाय.
May 5, 2017, 06:44 PM IST'अजान' धर्माचा भाग... लाऊडस्पीकर नाही - हायकोर्ट
'अजान'च्या मुद्द्यावर सोनूला हायकोर्टाकडून क्लीन चीट मिळालीय.
May 3, 2017, 01:22 PM ISTमराठा आरक्षणाचा विषय मागासवर्गीय आयोगाकडे?
मराठा आरक्षण विषय मागासवर्गीय आयोगाकडे सोपण्यास हरकत नसल्याची भूमिका राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात मांडली होती.
May 2, 2017, 11:02 PM ISTस्कॉटलंड यार्ड पोलिसांना लाजवणारा मुंबई पोलिसांचा कारनामा...
स्कॉटलंड यार्ड पोलिसांनाही लाजवेल, असा कारनामा मुंबई पोलिसांनी करून दाखवलाय. बहुचर्चित लखन भय्या हत्याकांडातला प्रमुख आरोपी शैलेंद्र ऊर्फ पिंकी पांडे 2014 पासून फरार होता. मुंबई हायकोर्टानं कानउघाडणी केल्यानंतर, अवघ्या आठवडाभरात पोलिसांनी त्याला अटक केली.
Apr 28, 2017, 04:00 PM ISTहायकोर्टात शिवस्मारकाविरोधी याचिका दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2017, 12:24 AM ISTकुठून उभारणार शिवस्मारकाचा निधी? - हायकोर्टाचा सवाल
शिवस्मारकासाठी निधीची तरतूद राज्य सरकार कशी करणार असा सवाल मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला विचारलाय.
Apr 6, 2017, 02:52 PM ISTकर्जमाफीबद्दल हायकोर्टाने सांगण्याची गरज नाही- मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता शेतकरी कर्जमाफीबद्दल थेट हायकोर्टाला कठोर शब्दात टिप्पणी दिली आहे.
Apr 5, 2017, 12:35 PM ISTभुजबळांना मदत करणाऱ्या डॉ. लहानेंना कोर्टाचा दणका
डॉक्टर तात्या लहाने यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झालीय. पदाचा गैरवापर करुन छगन भुजबळ यांना मदत केल्याप्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयाने लहाने यांना नोटीस बजावली असून मुंबई उच्च न्यायालयांनी लहाने यांना या नोटीशीला चार आठवड्यांत उत्तर द्यायला सांगितलंय. त्यामुळे आता लहाने यांच्या अडचणीत वाढ झालीय.
Mar 31, 2017, 03:45 PM ISTनिवासी डॉक्टरांच्या सुविधांची माहिती द्या- हायकोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2017, 06:44 PM IST