हिंंदी सिनेमा

गॉडफादरशिवाय बॉलिवूडमध्ये अव्वलस्थानी आहेत हे बॉलिवूड स्टार्स

बॉलिवूड ही कलाकारांची झगमगती दुनिया आहे. येथे टिकुन राहायचं असेल, मोठं व्हायचं असेल तर तुम्हांला गॉडफादरची गरज असते असा काहींचा समज असतो. मात्र सामान्य आणि सिनेसृष्टीशी संबंध नसलेल्या अनेकांनी या क्ष्रेत्रामध्ये आपलं नाव कमावलं आहे.  

Feb 6, 2018, 07:43 PM IST

दीपिका पादूकोण 100 करोड क्लबची राणी

पद्मावत हा सिनेमा वाद विवादांचा अडथळा पार करून आता सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात शाहीद कपूर, रणवीर सिंह आणि दीपिका पादूकोणच्या मुख्य भूमिकेतील चित्रपटाने बॉक्सऑफिसवर 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.  

Jan 30, 2018, 01:47 PM IST

'वेलकम टू न्यूयॉर्क'चा ट्रेलर रिलीज - पोट धरून हसायला सज्ज व्हा

बराच काळ हिंदी टेलिव्हिजनमध्ये रिएलिटी शोचा जज म्हणून दिसणारा करण जोहर आता लवकरच बॉलिवूड चित्रपटामध्ये झळकणार आहे. 

Jan 22, 2018, 08:37 PM IST