दालचिनीच्या सेवनाने दूर ठेवा इंफेक्शनचा धोका
भारतीय मसाले हे भारतीय खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्य आहे.
Jul 16, 2018, 08:07 AM IST'या' पदार्थाच्या सेवनाने वाढवा शुक्राणूंची संख्या आणि दर्जाही !
दिवसेंदिवस धकाधकीचे बनत चाललेले जीवन अनेक समस्यांना कारणीभूत ठरत आहे.
Jul 12, 2018, 04:29 PM ISTसूर्यास्तापूर्वी जेवणाची सवय वजन घटवायला मदत करते?
आपल्या आरोग्यावर आहाराचा मोठा परिणाम होतो.
Jul 9, 2018, 05:25 PM ISTपोट साफ होत नाही? मग रात्री झोपण्यापूर्वी करा 'हे' उपाय
आजकाल धावपळीची जीवनशैली आणि पोषक आहाराचा अभाव आणि पुरेशी झोप न मिळाल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळत आहे.
May 8, 2018, 09:09 PM ISTउन्हाळ्यात केसांच्या आरोग्यासाठी '5' आवश्यक घटक !
वाढलेलं ऊन आणि सतत वाहणाऱ्या घामाच्या धारा यामुळे टाळू, केस चिकचिकीत होतात व केसांच्या अनेक समस्या उद्भवतात.
Mar 6, 2018, 09:47 PM ISTमॅरेथॉनमध्ये धावताना या एक्सपर्ट टीप्स नक्की लक्षात ठेवा
मॅरेथॉन शर्यती गेली अनेक वर्षे आयोजित होत आहेत. अलीकडे मॅरेथॉन शर्यतींकडे कल वाढलेला दिसून येत आहे.
Jan 20, 2018, 01:41 PM IST.. म्हणून हिवाळ्याच्या दिवसात तूपाचा आहारात समावेश करायलाच हवा
हिवाळ्याच्या दिवसात भूक लागण्याचे प्रमाण इतर ऋतूंच्या तुलनेत अधिक असते. अशावेळेस काहीही अरबट चरबट पदार्थ खाद्यापेक्षा पोषक पदार्थांचा आहारात समावेश केल्यास आरोग्याला अधिक पोषक ठरतात.
Dec 25, 2017, 05:18 PM ISTआहारातील या '५' पदार्थांमुळे कमी होईल कोलेस्ट्रेरॉलचा धोका
आजकाल खाण्याच्या आणि जीवनशैलीतील काही सवयी आपण इतक्या गृहीत धरून चालतो की त्यामुळे नकळत आरोग्याच्या काही समस्या वाढू शकतात. या फॅक्टकडे आपण लक्षच देत नाही. हृद्यविकाराचा त्रास आजकाल आबालवृद्धांमध्ये सहज आढळतो.
Dec 19, 2017, 10:42 PM ISTहिवाळ्याच्या दिवसात या '५' पदार्थांची चव अवश्य चाखा
हिवाळ्याच्या दिवसामध्ये भूक लागण्याचे प्रमाण अधिक असते. तसेच बाजारातही अनेक ताज्या भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने खवय्यांची चंगळ असते.
Dec 7, 2017, 07:52 PM ISTतुमचे हे '5' छंद कमी करतील तुमच्यावरील ताणतणाव
आजकाल 'ताण' हा आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग होत आहे.
Nov 6, 2017, 02:05 PM ISTया आरोग्यदायी फायद्यांंसाठी उटण्याचा वापर नियमित करा
दिवाळीची सुरूवात नरकचतुर्दशीने होते.
Oct 10, 2017, 09:30 AM ISTयंदा दिवाळी फराळ बनवताना या ६ चूका टाळा
दिवाळीचं आकर्षण हे रंगीत कंदील, पणत्या, रांगोळी, नवे कपडे यांप्रमाणेच या दिवसांमध्ये बनवल्या जाणार्या फराळामध्येही असतं.
Oct 9, 2017, 07:20 PM ISTसर्दी, ताप,खोकल्यावर रामबाण उपाय तुळस
बदलत्या वातावरणामुळे अनेकांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतो. त्यावर घरगुती उपाय करुन तुम्ही सूटका मिळवू शकता. रोग प्रतिरोधक क्षमता कमी झाल्याने सर्दी, ताप याचा त्रास होतो. यावर रामबाण उपाय म्हणजे तुळस.
Oct 31, 2016, 08:36 PM IST