गिर्यारोहण मोहिमेसाठी गेलेली हैदराबादची नीलिमा पुडोता बेपत्ता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 27, 2015, 12:29 PM ISTसत्यम घोटाळा : रामलिंग राजूला ७ वर्षांची शिक्षा, ५ कोटींचा दंड
सत्यम घोटाळा प्रकरणी बी. रामलिंग राजूसह इतर सर्व नऊ आरोपींना दोषी ठरविले आहे. या प्रकरणात रामलिंग राजूला ७ वर्षांची शिक्षा, ५ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे
Apr 9, 2015, 12:17 PM ISTएका संशयित दहशतवाद्यासह ५ जण पोलीस चकमकीत ठार
तेलंगणमध्येही पोलिसांच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच कैद्यांचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला. मृतांमध्ये सिमी संघटनेच्या सक्रीय सदस्याचाही समावेश आहे.
Apr 7, 2015, 03:07 PM ISTहैदराबाद विमानतळावरून ९ किलो सोनं जप्त
तेलंगणाची राजधानी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून महसूल विभागाच्या आधिकाऱ्यांनी बुधवारी तब्बल नऊ किलो सोनं जप्त केलं आहे.
Mar 11, 2015, 06:19 PM ISTसावधान: ISISमध्ये सामील व्हायला गेलेली तरुणी परतली
तिनं बढाया मारून तिला इसिसकडे आकर्षित केलं. मग दोघी निघाल्या इसिस या दहशतवादी संघटनेत सामील व्हायला. दोघी तुर्कीपर्यंत पोहोचल्याही. नंतर तिचं मन पालटलं आणि हा बेत रद्द करून ती तुर्कीतूनच कतारला परतली. दोन महिन्यांपूर्वीची ही घटना उजेडात आली ती शनिवारी.
Feb 2, 2015, 04:05 PM ISTअमेरिकेत विकली जातेय गांधीजींच्या नावानं बिअर!
जीवनभर दारुविरोधात संघर्ष करणारे महात्मा गांधी यांचं छायाचित्र अमेरिकेतील मद्य उत्पादक कंपनीनं त्यांच्या बिअरच्या कॅनवर छापल्याचा संतापजनक प्रकार समोर आलं आहे. संबंधीत कंपनीविरोधात हैदराबादमधील कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून यानंतर कंपनीनं माफी मागत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
Jan 4, 2015, 04:49 PM ISTहैदराबादमध्ये गूगल उघडणार त्यांचा स्वत:चा मोठा कँम्पस
इंटरनेटचं सर्वात मोठं जाळं असणाऱ्या गूगलने लवकरच स्वत:चं मोठं कँम्पस हैदराबादमध्ये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
Dec 21, 2014, 06:35 PM ISTहैदराबादमध्ये अज्ञाताकडून एके ४७ ने गोळीबार
शहरात एका उद्योजकावर एके ४७ ने गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबार करणारा अज्ञात व्यक्ती एके ४७ घटनास्थळी सोडून फरार झाला आहे.
Nov 19, 2014, 03:32 PM ISTसलमान खानची बहिण अर्पिता आयुषसोबत विवाहबद्ध!
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानची बहिण अर्पिता आणि आयुष शर्मा मंगळवारी रात्री विवाह बंधनात अडकले. हा शाही लग्नसोहळा हैदराबादच्या फलकनुमा हॉटेलमध्ये झाला. अर्पिता आणि आयुषनं लग्नाचे सात फेरे घेतले.
Nov 19, 2014, 08:41 AM ISTसल्लूच्या बहिणीचं लग्न थाटात!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2014, 08:32 AM ISTSCORES : हैदराबाद | भारत X श्रीलंका तिसरी वनडे
हैदराबादमध्ये भारत श्रीलंका दरम्यान तिसरा वनडे सामना सुरू आहे. पाहा लाईव्ह स्कोअर बोर्ड
Nov 9, 2014, 03:03 PM IST‘इसिस’साठी भारतीयानं सोडली ‘गूगल’ची नोकरी
‘इसिस’ या दहशतवादी संघटनेनं इराकमध्ये घातलेला धुमाकूळ अनेक बातम्यांमधून समोर येतंच आहे पण, हीच इसिस भारतीय तरुणांनाही आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचं आता पुन्हा सिद्ध झालंय...
Oct 30, 2014, 01:48 PM ISTफेसबुकवरील पोस्टमुळे एकाला अटक
फेसबुकवर बेजबाबदारपणे लिहणे एका युवकाला महाग पडले आहे. ‘हुडहुड‘ वादळाबद्दल फेसबुकवर पोस्ट लिहिणाऱ्या युवकाला अटक करण्यात आली आहे.
Oct 29, 2014, 07:25 PM ISTहैदराबादच्या 'एमआयएम'ची महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री
हैदराबादच्या 'एमआयएम'ची महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री
Oct 24, 2014, 05:01 PM IST