हैदराबाद

'फेसबुक'द्वारे दहशतवाद्यांशी संपर्कात, महाराष्ट्रातल्या दोन तरुणांना अटक

'फेसबुक'द्वारे दहशतवाद्यांशी संपर्कात, महाराष्ट्रातल्या दोन तरुणांना अटक

Oct 24, 2014, 10:00 AM IST

'फेसबुक'द्वारे दहशतवाद्यांशी संपर्कात, महाराष्ट्रातल्या दोन तरुणांना अटक

'अल कायदा' या दहशवादी संघटनेत सहभागी व्हायला निघालेल्या महाराष्ट्रातल्या दोन तरुणांना अटक करण्यात आलीय. उमरखेड आणि हिंगोली इथले रहिवासी असलेल्या या दोन तरुणांना हैदराबादमध्ये अटक करण्यात आलीय.

Oct 23, 2014, 03:54 PM IST

१० वर्षाचा सादिक झाला पोलिस आयुक्त

सादिक दहा वर्षाचा असला, तरी तो एका दिवसासाठी हैदराबादचा पोलिस आयुक्त झाला आहे. दहा वर्षांच्या सादिकची एके दिवशी पोलिस आयुक्त व्हायची इच्छा होती. 

Oct 16, 2014, 10:25 AM IST

देशातील फ्री वाय-फाय सेवा देणारं पहिलं शहर

हैदराबाद देशातील पहिलं वाय-फाय शहर झालं आहे, येथे वाय-फाय इंटरनेट फ्री उपलब्ध केलं जात आहे, तेलंगणा सरकारकडून पब्लिक वाय-फाय सेवेच्या नावाने ही सेवा टेलिकॉम ऑपरेटर कंपनी भारती एअरटेलने उपलब्ध करून दिली आहे. यानुसार शहरातील १७ जागांवर पूर्णपणे फ्री वाय-फाय इंटरनेट सुविधा पुरवली जाणार आहे.

Oct 13, 2014, 01:07 PM IST

हुडहुड वादळ विशाखापट्ट्नम किनाऱ्यावर धडकले , दोघांचा मृत्यू

चक्रिवादळाने विशाखापट्ट्नम किनाऱ्यावर धडक मारली आहे. तुफान वादळ असल्याने अनेक ठिकाणी पडझड झाली असून दोघांचा या वादळाने मृत्यू झाला. मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

Oct 12, 2014, 11:55 AM IST

आंध्र, ओडिशात हुडहुड वादळ, लोकांची धडधड वाढली

 सावधान हुडहुड वादळ आलंय...! होय हुडहुड वादळ तुफानी वेगानं भारताच्या आध्रं आणि ओडिशाच्या किनारपट्टीकडे कूच करतंय. हे वादळ विशाखापट्टनमच्या किनारपट्टीवर आज सकाळी धडकलंय. किनारपट्टीवर तुफानी वा-यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

Oct 12, 2014, 08:53 AM IST

हैदराबाद बनलं फ्री वाय-फाय मिळवणारं पहिलं शहर!

तब्बल 17 ठिकाणी फ्री वाय-फाय सर्व्हिस सुरू करून हैदराबाद ‘पब्लिक वाय-फाय’ सेवा मिळवणारं पहिलं शहर ठरलंय. तेलंगना सरकारनं टेलिकॉम ऑपरेटर ‘भारती एअरटेल’सोबत हात मिळवणी करून जनतेसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिलीय.  

Oct 11, 2014, 10:26 PM IST

जेव्हा एटीएममधून पडला पैशांचा पाऊस...

प्रामाणिकपणाचं एक उदाहरण तीन विद्यार्थ्यांनी दाखवलंय. एका एटीएम मशीनचा दरवाजा उघडल्यानं निघालेली रक्कम न पळवता या विद्यार्थ्यांनी पोलिसांना फोन केला आणि २४ लाखांची चोरी टळली. 

Sep 22, 2014, 12:39 PM IST

‘हैदराबादी बिर्याणी’साठी धोनीनं सोडलं हॉटेल!

‘बोर्ड रुम’मध्ये बिर्याणी खायला मनाई केली म्हणून चिडलेल्या महेंद्रसिंग धोनीनं आपल्या टीमसोबत हॉटेलच सोडलं... ही घटना घडलीय हैदराबादमध्ये...

Sep 19, 2014, 05:11 PM IST

आजचे फोटो 18 सप्टेंबर 2014

अमेरिकेतील सॅंट ज्यूड चिल्ड्रेन रिसर्च रुग्णालयातमध्ये जाणारी अमेरिकेची पहिली महिला मिशेल ओबामा.

 

Sep 18, 2014, 04:17 PM IST