होंडा अमेझ

Honda Amaze भारतात लाँच, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

जाणून घ्या Honda Amaze ची किंमती 

May 16, 2018, 09:05 PM IST

होंडाच्या नव्या अमेझ कारची प्री बुकींग फक्त २१००० रुपयांत...

होंडा कार्स इंडीया लिमिटेड (HCIL)ने आपली नवी अमेझ कारची प्री बुकींग सुरू केली आहे.

Apr 6, 2018, 07:54 PM IST

होंडाने City, Amaze आणि WR-V स्पेशल एडिशन केले लॉन्च, किंमत ६.२ लाखांपासून

प्रमुख वाहन निर्माता कंपनी होंडा कार्स इंडियाने भारतात आपली होंडा City, Amaze आणि WR-V या कारचं स्पेशल एडिशन लॉन्च केलं आहे. या तिन्ही कार्सच्या स्पेशल एडिशनला नावही स्पेशल देण्यात आलं आहे.

Jan 12, 2018, 02:28 PM IST

अमेझ : होंडाची डिझेल कार अवतरली!

होंडाच्या डिझेल कारची अनेक जणांना प्रतिक्षा होती. ही प्रतिक्षा आज संपलीय. ‘अमेझ’या नावानं होंडानं ही हॅचबॅक सेडान कार लॉन्च केलीय. या कारची किंमत सुरू होतेय ४.९९ लाख रुपयांपासून.

Apr 11, 2013, 02:21 PM IST