१५ एप्रिलनंतर रिक्षाचालकांचा संप

रिक्षाचालकांचा संप अटळ- शरद राव

राज्यभरातील रिक्षा चालकांनी १५ एप्रिलनंतर बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. रिक्षा संघटनांच्या कृती समितीची आज पुण्यात बैठक झाली. त्यात राज्य सरकारकडं १८ मागण्या मांडण्यात आल्या.

Mar 12, 2012, 10:40 PM IST