गोवा

तुम्हीसुद्धा रस्त्यावरचं व्हेज मंच्युरिअन खाता, 'सत्य कळल्यावर हादराल! या' शहरात आणली बंदी...

Gobi Manchurian Ban : लहान मुलांपासून तरुणांपर्यंत सध्या चायनिज पदार्थाची सर्वानाच चटक लागली आहे. बाहेर जेवायला जायचे म्हटले की अनेक जण चायनिज खाण्याचाच बेत करतात. पण चायनिज पदार्थाचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक आहे.

Feb 6, 2024, 06:18 PM IST

फ्लाईटला 13 तास उशीर झाल्याने प्रवाशाची पायलटला मारहाण, धक्कादायक Video समोर

IndiGo flight Pilot Beaten By Passenger : दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटला (6E-2175) धुक्यामुळे काही तास उशीर झाला होता. त्यामुळे अनेक प्रवाशांना संकटाचा सामना करावा लागला. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला होता. 

Jan 15, 2024, 03:36 PM IST

'मी विचारलं बॅग इतकी जड का आहे, तर त्यांनी...,' सूचना सेठसह 12 तास प्रवास करणाऱ्या कॅब चालकाने उलगडला घटनाक्रम

कॅब चालक रेजोन डिसूजाने सांगितलं की, मी त्यांना मॅडम बॅग इतकी जड का आहे? त्यात दारु आहे का? अशी विचारणा केली असल्याचं सांगितलं. तसंच संपूर्ण प्रवासात ती पूर्ण शांत होती असंही  सांगितलं. 

 

Jan 11, 2024, 05:55 PM IST

मुलगा नवऱ्यासारखा दिसायचा, सारखी त्याची आठवण करुन द्यायचा; सूचना सेठचा अंगावर काटा आणणारा खुलासा

गोव्यात आपल्या 4 वर्षाच्या मुलाची हत्या करणाऱ्या सूचना सेठच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. आपला मुलगा विभक्त झालेल्या पतीसारखा दिसत असून सारखी त्याची आठवण करुन देत असल्याचं सूचना मित्र आणि कुटुंबीयांना सांगायची. 

 

Jan 11, 2024, 04:57 PM IST

'हे तर माझ्या मासिक पाळीचं रक्त....', सूचना सेठचा पोलिसांकडे दावा; 'हाताची नस कापणार होती, पण..'

सूचना सेठने मुलाची हत्या केल्यानंतर हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर तिचं मन बदललं आणि मुलाचा मृतदेह बॅगेत भरुन तिने पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण कर्नाटक पोलिसांनी रस्त्यातच तिला ताब्यात घेतलं. 

 

Jan 10, 2024, 11:38 AM IST

गोव्यातून किंवा दुसऱ्या राज्यातून दारू मागवताय? आधी हे नियम वाचा

rules to bring liquor from diffrent state in india : महाराष्ट्रात भारतीय आणि परदेशी मद्यावर प्रचंड कर आकारला जातो. पण, काही राज्य मात्र याला अपवाद ठरतात. म्हणूनच अनेकदा या राज्यांमधून विविध प्रकारचं मद्य/ दारु मागवणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. 

 

Dec 6, 2023, 01:58 PM IST

डिसेंबरमध्ये गोव्याला जाण्याचा प्लॅन करताय? 'या' 10 ठिकाणांना नक्की भेट द्या!

Places to visit in Goa : गोवा हे पर्यटकांचे नंदनवन आहे. 10 सर्वोत्तम ठिकाणांची यादी पाहा, जी गोव्याला भेट देताना तुमच्या बकेट लिस्टमध्ये असावी.

Dec 2, 2023, 08:48 PM IST

Goa Tour Package: गो गोवा गॉन... ख्रिसमस आणि New Year साठी IRCTC चा किफायतशीर प्लान

Goa Tour Package: मस्त फिरा आणि मस्त खा.... धमाल करा. फोटोत दिसतंय तसं समुद्रकिनारी निवांत बसा... त्याआधी पाहा आयआरसीटीसीचा जबरदस्त प्लान 

 

Nov 29, 2023, 11:48 AM IST

खर्च वाढतोय म्हणून गोवा ट्रीप टाळताय? IRCTC घेऊन आलंय खास सफर खिशाला परवडणाऱ्या दरात

Goa Tour Package: तुम्हीही गोव्याच्या प्रेमात आहात का? पण, खर्चाच्याच विचारानं तुम्ही ही सहल टाळताय? असं करु नका. 

Nov 27, 2023, 12:30 PM IST

सुट्टीसाठी रेल्वेनं निघालेल्या प्रवाशांचा मनस्ताप; 'या' ट्रेनच्या फेऱ्या रद्द, काहींचे वाहतुक मार्गही बदलले

Long Weekend : सलग लागून आलेल्या सु्ट्टया पाहून अनेकांनीच बाहेर जाण्याचे बेत आखले खरे. पण, आता याच बेतांमुळं त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

Aug 12, 2023, 01:56 PM IST

हिरवा निसर्ग हा भवतीने... आंबोली घाटात एक नवा धबधबा पाहतोय तुमची वाट, कधी येताय?

Monsoon Trip to Konkan : कोकण पावसाळी दिवसांमध्ये जणू एखाद्या चित्रासारखाच दिसतो. अशा या चित्रातील अर्थात कोकणातील एक भान हरपायला भाग पाडणारा टप्पा म्हणजे आंबोली घाट. 

Aug 12, 2023, 11:07 AM IST

'लडकी चाहिए?' गोव्यात दलालांचा सुळसुळाट, भर रस्त्यातच प्रश्न विचारतात आणि...

गोवा... फक्त नाव घेतलं तरीही त्यातला निवांतपणा आपोआपच भासतो. अशा या गोव्यात गेल्या काही दशकांपासून पर्यटकांचा ओघ सातत्यानं वाढतोय. सहसा डिसेंबर महिन्यात गर्दी होणाऱ्या याच गोव्यात आता वर्षभर पर्यटकांची रिघ लागलेली असते. इथल्या समुद्रकिनाऱ्यांवर निवांत बसणाऱ्यांपासून, समुद्रात डुंबणाऱ्या, उसळत्या लाटांशी खेळणाऱ्या आणि गोव्यातील खाद्यपदार्थांवर ताव मारणाऱ्यांचाही आकडा मोठा. किंबहुना गोव्याला लाभलेली संपन्न संस्कृती आणि तिथं असणारा पुरातन मंदिरांचा वारसा पाहण्यासाठी येणारा एक वर्गही या ठिकाणाच्या प्रेमात. पण, याच गोव्याचा चेहरामोहरा आता मात्र पालटताना दिसतोय. 

Aug 2, 2023, 08:02 AM IST

Dudhsagar Waterfalls: विकेंडला दूधसागर धबधब्याला जाताय? आधी 'हा' Video पाहाच!

Dudhsagar Waterfalls Treking: दूधसागर धबधबा पाहायला निघालेल्या शेकडो पर्यटकांना रविवारी पश्चातापाचा सामना करावा लागला. एवढी गर्दी की पाय ठेवायला जागा नाही. 

Jul 16, 2023, 09:03 PM IST

भारतात मधुमेहाचा विस्फोट! 10 पैकी एका व्यक्तीला मधुमेह,अहवालात धक्कादायक माहिती समोर

ICMR Diabetes Study Cases: भारतात मधुमेह, रक्तदाब, पोटातील चरबी आणि उच्च कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांचा धोका वाढत असल्याचा धक्कादायक अहवाल इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने केला आहे. 

Jun 12, 2023, 12:49 PM IST

Mumbai - Goa प्रवास करु इच्छिणाऱ्यांसाठी विशेष रेल्वे; आताच पाहा वेळापत्रक आणि तिकिटांचे दर

Mumbai to Goa : गेल्या काही वर्षांमध्ये दळवळणाच्या सुविधांमध्ये निर्माण झालेली उपलब्धता पाहता प्रवास करणाऱ्यांचा आकडाही लक्षणीयरित्या वाढला आहे. यातही काही ठिकाणांना प्रवास करणाऱ्यांची विशेष पसंती. 

Jun 6, 2023, 09:40 AM IST