मुंबई ते गोवा अन् चिपळूणमार्गे परतीचा प्रवास; कारचालकानं सांगितली रस्त्यांची A to Z अवस्था, हा अनुभव तुमच्यासाठी मदतीचा
Mumbai to Goa Via Chiplun : कोकणात आणि तिथून काहीसं पुढे गोव्यात रस्तेमार्गानं जायचा बेत आखत असाल तर आधीच वाचून घ्या कशी आहे रस्त्याची अवस्था...
Dec 31, 2024, 08:54 AM IST
गोव्यात गर्लफ्रेंडबरोबर फिरायला जाणं युट्यूबर रणवीर अल्लाहबादियाच्या जिवावर बेतलं असतं पण...; नेमकं घडलं काय वाचा
Ranveer Allahbadia You Tube : युट्यूबच्या माध्यमातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या या इन्फ्लूएन्सरसोबत नेमकं काय घडलं?
Dec 26, 2024, 01:08 PM IST
ख्रिसमस, न्यू ईयरसाठी गोव्यात रेकॉर्ड ब्रेक गर्दी; आयत्या वेळी जायचा बेत करत असाल तर हे वाचा
Christmas And New Year in Goa 2025 : नव्या वर्षाच्या स्वागतासह नाताळ सणाच्या निमित्तानं सध्या अनेकांचीच पावलं गोव्याच्या दिशेनं वळताना दिसत आहेत.
Dec 23, 2024, 03:43 PM IST
गोव्याऐवजी 'या' देशात स्वस्तात फिरून याल
याच हंगामात नेमकं कुठे जायचं हाच अनेकांपुढे पडणारा प्रश्न...
Nov 25, 2024, 11:43 AM IST
गोव्याची माणसं जितकी गोड, तितकीच तेथील बसस्टॉपची नावंसुद्धा...
Goa Travel : गोव्याच्या बसस्टॉपची नावं पाहिली? भाषेचा गोडवा इथंही लपून राहत नाहीय...
Oct 24, 2024, 12:35 PM ISTदेशातील सर्वात बेरोजगार राज्य गोवा; सर्वेक्षणात धक्कादाय आकडेवारी उघड
देशातील बेरोजगार राज्यांची यादी जाहीर झाली आहे. या यादीत गोवा अव्वल स्थानी असल्याचे दिसत आहे.
Sep 27, 2024, 12:19 AM ISTगोव्यात दारु खरेदीच नाही तर विक्री देखील करता येणार; परराज्यातील लोकांना मिळणार दारू विक्रीचे परवाने
गोव्यात आता परराज्यातील लोकांना मिळणार दारू विक्रीचे परवाने मिळणार आहेत. या निर्णयाला स्थानिकांनी विरोध केला आहे.
Aug 22, 2024, 12:04 AM ISTनोकरी भरतीत भष्ट्राचार; एका महिलेच्या माध्यमातून पैशांची वसूली; काँग्रेसच्या आरोपांमुळे राजकारण तापले
भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे गोव्याचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.
Aug 18, 2024, 12:25 AM ISTमुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याविरोधात वादग्रस्त पोस्ट; गोवा पोलिसांची हरियाणात चौकशी
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
Aug 16, 2024, 12:08 AM ISTरस्त्यावर व्हेज मंच्युरिअन खाताय, सावधान... सत्य कळल्यावर हादराल
Gobi Manchurian Ban : लहान मुलांपासून तरुणांपर्यंत सध्या चायनिज पदार्थाची सर्वानाच चटक लागली आहे. बाहेर जेवायला जायचे म्हटले की अनेक जण चायनिज खाण्याचाच बेत करतात. पण चायनिज पदार्थाचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक आहे.
Aug 14, 2024, 10:00 PM IST50,000 कोटींचा औद्योगिक भूमी घोटाळा; कायद्यात दुरुस्ती करून लुट केल्याचा आरोप
गोव्यात 50,000 कोटींचा औद्योगिक भूमी घोटाळा झाला आहे. फतोर्दाचे आमदार विजय सरदेसाई यांनी घोटाळ्याचे आरोप केले आहेत.
Aug 6, 2024, 11:41 PM ISTतुम्हीसुद्धा रस्त्यावरचं व्हेज मंच्युरिअन खाता, 'सत्य कळल्यावर हादराल! या' शहरात आणली बंदी...
Gobi Manchurian Ban : लहान मुलांपासून तरुणांपर्यंत सध्या चायनिज पदार्थाची सर्वानाच चटक लागली आहे. बाहेर जेवायला जायचे म्हटले की अनेक जण चायनिज खाण्याचाच बेत करतात. पण चायनिज पदार्थाचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक आहे.
Feb 6, 2024, 06:18 PM ISTफ्लाईटला 13 तास उशीर झाल्याने प्रवाशाची पायलटला मारहाण, धक्कादायक Video समोर
IndiGo flight Pilot Beaten By Passenger : दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटला (6E-2175) धुक्यामुळे काही तास उशीर झाला होता. त्यामुळे अनेक प्रवाशांना संकटाचा सामना करावा लागला. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला होता.
Jan 15, 2024, 03:36 PM IST'मी विचारलं बॅग इतकी जड का आहे, तर त्यांनी...,' सूचना सेठसह 12 तास प्रवास करणाऱ्या कॅब चालकाने उलगडला घटनाक्रम
कॅब चालक रेजोन डिसूजाने सांगितलं की, मी त्यांना मॅडम बॅग इतकी जड का आहे? त्यात दारु आहे का? अशी विचारणा केली असल्याचं सांगितलं. तसंच संपूर्ण प्रवासात ती पूर्ण शांत होती असंही सांगितलं.
Jan 11, 2024, 05:55 PM IST
मुलगा नवऱ्यासारखा दिसायचा, सारखी त्याची आठवण करुन द्यायचा; सूचना सेठचा अंगावर काटा आणणारा खुलासा
गोव्यात आपल्या 4 वर्षाच्या मुलाची हत्या करणाऱ्या सूचना सेठच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. आपला मुलगा विभक्त झालेल्या पतीसारखा दिसत असून सारखी त्याची आठवण करुन देत असल्याचं सूचना मित्र आणि कुटुंबीयांना सांगायची.
Jan 11, 2024, 04:57 PM IST