12 mlas appointed by governor

शिंदे सरकारच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत महत्वाची बातमी

12 MLAs Appointed by Governor : महाराष्ट्र राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या रिक्त पदांवर नियुक्ती करण्याबाबत पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही पावले उचलण्यात येऊ नयेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. 

Sep 28, 2022, 08:25 AM IST