14 year old 0

मुंबई हादरली! मैत्रीणीच्या बर्थडे पार्टीत बलात्कार; Video शूट करुन मुलीच्या आईला पाठवला अन्...

मुंबई हादरली! मैत्रीणीच्या बर्थडे पार्टीत बलात्कार; Video शूट करुन मुलीच्या आईला पाठवला अन्...

Mumbai Shocking News: आरोपीच्या मित्रानेही या 14 वर्षीय मुलीला ब्लॅकमेल करुन तिला लॉजमध्ये नेलं आणि तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे.

Jun 21, 2025, 07:06 AM IST
सचिन, विराट, रोहितपेक्षा आठवीतलं पोरगं सरस! Vaibhav Suryavanshi ने मोडलेल्या विक्रमांची यादी पाहाच

सचिन, विराट, रोहितपेक्षा आठवीतलं पोरगं सरस! Vaibhav Suryavanshi ने मोडलेल्या विक्रमांची यादी पाहाच

Records Broken By Vaibhav Suryavanshi: आयपीएलमधील सर्वात तरुण खेळाडू ठरलेल्या वैभव सूर्यवंशीने सोमवारी प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडलं. मात्र या सामन्यातील दमदार खेळीने विजय मिळवण्याबरोबरच वैभवच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले गेलेत. हे विक्रम कोणते ते पाहून तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत. चला तर पाहूयात हे विक्रम आहेत तरी कोणते...

Apr 29, 2025, 09:38 AM IST
वेफर्स खाल्ल्याने 14 वर्षीय मुलाचा मृत्यू! One Chip Challenge मुळे गमावला जीव

वेफर्स खाल्ल्याने 14 वर्षीय मुलाचा मृत्यू! One Chip Challenge मुळे गमावला जीव

One Chip Challenge 14 year Old Boy Died: या मुलाच्या शाळेतून त्याच्या आईला फोन आला आणि त्यांना शाळेत बोलावून घेण्यात आलं. घडलेल्या घटनाक्रमाची माहिती या मुलाच्या आईनेच दिली आहे.

Sep 6, 2023, 10:00 AM IST
पुणे: खेकडे पकडण्याचा मोह जीवावर बेतला! सख्ख्या बहीण-भावाचा ओढ्यात बुडून मृत्यू

पुणे: खेकडे पकडण्याचा मोह जीवावर बेतला! सख्ख्या बहीण-भावाचा ओढ्यात बुडून मृत्यू

Brother And Sister Drown In Water: पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. या दोघांचे मृतदेह बाहेर काढले तेव्हा घरच्यांनी हंबरडा फोडला. गावकऱ्यांनाही या दोन्ही चिमुकल्यांचा मृतदेह पाहून अश्रू अनावर झाले.

Aug 4, 2023, 11:45 AM IST