15th april

world cup 2019 team India to be announced on 15th April PT43S

१५ एप्रिलला जाहीर होणार भारताची वर्ल्ड कपची टीम

१५ एप्रिलला जाहीर होणार भारताची वर्ल्ड कपची टीम

Apr 9, 2019, 12:25 AM IST

१५ एप्रिलला जाहीर होणार भारताची वर्ल्ड कपची टीम

इंग्लंडमध्ये होणारा ५० ओव्हरचा वर्ल्ड कप आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

Apr 8, 2019, 04:10 PM IST

'बिग बॉस मराठी'चा पहिला एपिसोड या दिवशी

रिअॅलिटी शोमध्ये हिट ठरलेला बिग बॉस शो आता मराठीत येत आहे. या शोला सुरूवातीपासून प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. हा शो कोण होस्ट करणार याची चर्चा रंगली असताना ते नाव घोषित करण्यात आलं. निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर मराठी 'बिग बॉस'चे होस्ट होणार आहेत. हिंदी 'बिग बॉस' चा होस्ट सलमान खान लोकांचा फेवरेट आहे, महेश मांजरेकरांना ही लोकप्रियता मिळते का हे पाहणं महत्वाच ठरणार आहे. 

Apr 3, 2018, 11:25 AM IST