बँक खात्यात चुकून आले 16 लाख रुपये, भावाने काढले आणि लगेच... सिंगापुरमध्ये भारतीयाला तुरुंगवास
Singapore Jail : सिंगापुरमध्ये राहाणाऱ्या एका 47 वर्षीय भारतीयाच्या बँक खात्यात चुकून 16 लाख रुपये जमा झाले. पण या व्यक्तीने पैसे बँकेला परत करण्याऐवजी ते खर्च केले. याप्रकरणी बँकेने केलेल्या तक्रारीनंतर भारतीय व्यक्तीला तुरुंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
Oct 18, 2024, 02:48 PM ISTPost Office | 10 हजार गुंतवा आणि 16 लाख रुपये मिळवा; जाणून घ्या पोस्ट ऑफिसची दमदार स्किम
जर तुम्ही पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये 10 वर्षांसाठी दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 10 वर्षांनंतर तुम्हाला 5.8% दराने 16 लाखांपेक्षा जास्त रुपये मिळू शकतात.
Jun 6, 2022, 09:59 AM IST