बँकेत डिजिटल बचत अकाऊंट उघडतायत, या ३ गोष्टी जाणून घ्या, नुकसान टाळा...
NiyoX च्या आकडेवारीत असेही नमूद केले आहे की, 55 टक्के लोकांनी असे म्हटले आहे की, ते बँकांकडून वेगवेगळ्या ऑफरच्या आधारे आपले खाते उघडू शकतात.
Jun 18, 2021, 04:41 PM ISTस्विस बँकेत कोण उघडू शकतं अकाऊंट ? नेमका फायदा काय? कोणत्या देशातील अकाऊंट सर्वाधिक?
आपल्या गोपनीयता धोरणामुळे म्हणजेच त्याच्या प्रायवसी पॉलिसीमुळेच स्विस बँकेची जगभर चर्चा आहे.
Jun 18, 2021, 04:41 PM ISTससाप्रमाणे, कापूस पिंजल्यासारखी पांढरी हरीण पाहिलीय का? भारतात दिसली पाहा
IFS ऑफिसर सुंशाता नंदा ने ट्वीटरवर या फोटोला शेअर केले आहे.
Jun 18, 2021, 04:41 PM ISTज्यांनी घर भाड्याने दिले आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, आता टॅक्समध्ये अशी सूट मिळवा
जर तुम्ही तुमचे घर किंवा घराचा काही भाग भाड्याने दिला असेल, तर सरकारच्या वतीने त्यांना करातून सूट देण्यात आली आहे
Jun 18, 2021, 03:37 PM ISTमुंगीबाईचा स्मार्टनेस! एकाच ओळीत का चालतात मुंग्या माहितीय का?
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगात मुंग्यांच्या 12,000 हून अधिक प्रजाती आढळून आल्या आहेत.
Jun 18, 2021, 12:49 PM ISTEPFमधील हे 5 मोठे बदल तुम्हाला माहित आहे? जाणून घ्या याचे फायदे
काही कर्मचाऱ्यांना हे नियम आणि योजनांची माहिती नसते. ज्यामुळे त्यांचे नुकसान होते.
Jun 18, 2021, 09:54 AM ISTCorona: पुढच्या 2 ते 3 आठवड्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता...कोणता व्हायरस ठरणार घातक?
कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी अत्यंत घातक ठरू शकते. तसेच या लाटेचा परिणााम जवळजवळ 10 टक्के मुलांवर होऊ शकतो.
Jun 18, 2021, 09:01 AM ISTभारतात Google Map ने शोधलं एक रहस्यमय बेट
केरळमधील कोचीच्या पश्चिम समुद्र किनाऱ्याच्याजवळ अरबी महासागरात बिनच्या आकाराचे एक बेट दिसत आहे.
Jun 18, 2021, 07:58 AM IST