2 men force horse to smoke weed

घोड्याच्या नाकात टाकले अमली पदार्थ! केदारनाथ यात्रेमधील धक्कादायक Video पाहून तुमचाही संताप होईल

Kedarnath Horse Viral Video: केदारनाथ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सध्या तिथलाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळं परिसरात संतापाचे वातावरण आहे. 

Jun 23, 2023, 05:31 PM IST