20 feet long python

२० फूट लांबीच्या अजगरानं आख्ख्या नीलगाईला खाल्लं

गुजरातमधील जूनागडमध्ये एका २० फूट लांबीच्या अजगरानं आख्ख्या नीलगाईला खाल्लं आहे. गिरनारच्या डोंगराळ भागातल्या गलियावाड इथं एका गावकऱ्याच्या शेतात ही घटना घडली आहे.

Sep 21, 2016, 03:21 PM IST